चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीची पहिली आणि दुसरी फेरी संपली आहे. चौदावी फेरीसाठी मतमोजणी सुरू आहे. पहिल्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीतही अश्विनी जगताप यांनी ही आघाडी कायम राखली आहे. तर चौदावी फेरीत अश्विनी जगताप यांनी 8371 मतांची आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नाना काटे हे तिसऱ्या फेरीतही पिछाडीवर गेले आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























