-
चिंचवड मतमोजणी पाचवी फेरी : अश्विनी जगताप यांना १६ हजार ५२२ मते, नाना काटे यांना १३ हजार ५७५ मते, तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ५ हजार म
-
चिंचवड मतमोजणी तिसरी फेरी : अश्विनी जगताप यांना ११ हजार २२२ मते, नाना काटे यांना ९ हजार ४३५ आणि राहुल कलाटे यांना ३ हजार ९४२ मते
-
तिसऱ्या फेरीअखेरही अश्विनी जगताप यांची आघाडी कायम
-
चिंचवड ताजे अपडेट्स : अश्विनी जगताप यांना ७ हजार ९९६ मते, नाना काटे यांना ७ हजार ३८९ मते, तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ३ हजार ४६ मते
-
भाजपच्या अश्विनी जगताप यांना ६७६ मतांची आघाडी, राहुल कलाटेंच्या बालेकिल्ल्यात अश्विनी जगतापांची आघाडी
-
चिंचवड पोटनिवडणूक: अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना १६७४ मतं
-
चिंचवड पोटनिवडणूक: अश्विनी जगताप यांना ४०५३ मतं, नाना काटे यांना ३६०४ मतं आणि राहुल कलाटे यांना, राहुल कलाटे पिछाडीवर, अश्विनी जगताप तब्बल ४०० मतांनी आघाडीवर
-
चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी ८ वाजता सुरू होईल.
-
चिंचवडमध्ये पोटनिवडणूक असूनही ५०.४७ टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे वाढीव मतदान कोणाच्या पारड्यात पडणार, यावर निकालाचं चित्र अवलंबून राहणार आहे.
-
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात मुख्य लढत होत आहे.
-
चिंचवडमध्ये निवडणुकीच्या रिंगणात २८ उमेदवार असले तरी खरी लढत तिरंगी होणार आहे.
-
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























