सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ आपली झोप उडवणारा आहे. घराबाहेर पडायचं आणि दुचाकी घेऊन जायची म्हटलं की पहिले आपण हेल्मेट घातलं पाहिजे. मग काय तो तरुण हेल्मेट घालायला जातो, पण नशिबाने तरुणाने हेल्मेट घालण्यापूर्वी त्यात साप पाहिला अन्यथा अनर्थ झाला असता. कारण हेल्मेटमध्ये तो अशा ठिकाणी जाऊन बसला होतो. ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...