ताडोबा’ बस नाम ही काफी है… पर्यटकांना भुरळ घालणारं नाव. ताडोबाच्या व्याघ्र प्रकल्पात अलिकडेच बलराम आणि रुद्रा वाघांची लढाई चर्चेचा विषय ठरली आहे. जंगलाचा राजा म्हणजे हा ‘वाघ’ आपल्या आपल्या क्षेत्रात दबदबा रहावा आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सतत झगडताना पाहायला मिळतात. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिध्द ‘माया’ वाघिणीसाठी ‘रुद्रा’ आणि ‘बलराम’ हे 2 वाघ आपसात भिडल्याची घटना समोर आली आहे. ‘माया’ वाघिणीवर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी ‘रुद्रा’ आणि ‘बलराम’ या वाघांमध्ये थरारक लढाई झाली.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...