14 मार्च 2023 रोजी चालू अधिवेशनामध्ये मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुर यांनी आपली बाजू मांडले. देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयामधून सिटीस्कॅन मशीन कसल्याच प्रकारचे आदेश नसताना व कोणत्याच अधिकाऱ्यांना न सांगता मुखेड येथे हलवत असल्याचे सर्व पक्षी नेते सिटीस्कॅन ची मशीन इतरत्र जाऊ देणार नाही असा तखादा लावून ठेवला होता व विविध प्रसारित माध्यमाने बातम्या लावल्या होत्या त्या बातमीचे दखल घेऊन चालु अधिवेशना मध्ये देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी विधिमंडळामध्ये देगलूर उपजिल्हा रुग्णालय मधून सिटीस्कॅन ची मशीन मुखेड येथे नेण्यात येऊ नये यासाठी विधिमंडळामध्ये आपली बाजू मांडली यावर लवकरात लवकर आदेश द्यावे असे देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रितेश भाऊ अंतापुरकर यांनी विधिमंडळाचे अध्यक्षांना विनंती केली.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...