बीड जिल्ह्यात खडकत गावातील बेकायदेशीर कत्तलखाण्यावर आज पोलिसांच्या मदतीने आज छापा टाकला. मोठ्याप्रमाणात गाई वासरांचे हाडे, मुंडके व पाय मिळाले. आष्टी पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद केला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...