Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मराठी चित्रपटात झळकणार विनय आनंद

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 23, 2023
in entertainment
0
मराठी चित्रपटात झळकणार विनय आनंद
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बालपणापासून मराठमोळ्या वातावरणात वाढलेला, मराठीवर नितांत प्रेम करणारा, मराठीशी नाळ जोडलेला अभिनेता विनय आनंद मराठीसोबतचे ऋणानुबंध आणखी दृढ करण्यासाठी मराठी सिनेसृष्टीत एंट्री करत आहे. आजवर बऱ्याच हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसलेला विनय आनंद लवकरच ऑनलाईन या मराठी चित्रपटात दिसणार आहे.

विनयने आज मनोरंजन विश्वात अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवलं असलं तरी त्याची दुसरी ओळख म्हणजे तो सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. १९९९ पासून अभिनयात सक्रिय असणाऱ्या विनयने मराठमोळ्या महेश कोठारे दिग्दर्शित ‘लो मै आ गया’ या हिंदी चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर एंट्री केली आहे. त्यानंतर ‘सौतेला’, ‘माई के कर्ज’, ‘सेन्सॅार’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’, ‘अंगार – द फायर’, ‘मुलाकात’, ‘जहां जाईएगा हमें पाईएगा’, ‘कूल नहीं हॅाट है हम’ या चित्रपटांमध्ये विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. खूप मोठा चाहतावर्ग लाभलेल्या विनयने बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या असून ऑनलाईन या आगामी मराठी चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत दाखल होणार आहे. या चित्रपटाबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. यात विनय कोणत्या भूमिकेत दिसणार ? त्याच्या जोडीला कोणते कलाकार असणार ? चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार ? या आणि अशा सर्वच प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. संगीतातही विनयनं योगदान दिलं आहे. त्याने भजनांसोबतच गणपतीची गाणीही गायली आहेत. त्याची बरीच गाणी युट्यूबवर उपलब्ध आहेत.

मराठीत एका चांगल्या विषयावर चित्रपट येत असल्याने यात काम करण्याचा निर्णय घेतल्याचं विनयचं म्हणणं आहे. याबाबत तो म्हणाला की, ऑनलाईन सिनेमाची स्क्रिप्ट आवडली म्हणून करत आहे. यासाठी माझी निवड केल्याबद्दल निर्माते आणि दिग्दर्शक यांचे आभार मानतो. मी दादा कोंडके, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा खूप मोठा फॅन आहे. आपल्या पाहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरमध्ये केलं त्यावेळी आई अंबाबाईचे दर्शन घेतले तो माझ्यासाठी खूप महत्वाचा क्षण होता. मराठी चित्रपट फक्त महाराष्ट्रात पाहिला जात असूनही धडाकेबाज बिझनेस करत आहे. हाच चित्रपट जर जगभर पाहिला गेला तर आणखी खूप चांगला व्यवसाय करेल. मराठी सिनेमा सर्वदूर पोहोचावा हि इच्छा असल्याने हे पाऊल उचललं आहे. राज साहेब ठाकरे यांनी मराठी चित्रपटांसाठी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही. यासाठी त्यांना धन्यवाद देतो, असंही विनय म्हणाला.

Post Views: 109
Previous Post

कुक्कुट पालनास प्रोत्साहन देणा-या योजना

Next Post

‘सह्याद्री’ युद्धनौकेचा पहिल्या भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया सागरी युद्ध सरावात सहभाग

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
‘सह्याद्री’ युद्धनौकेचा पहिल्या भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया सागरी युद्ध सरावात सहभाग

'सह्याद्री' युद्धनौकेचा पहिल्या भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया सागरी युद्ध सरावात सहभाग

ताज्या बातम्या

महापुरुषांचे पुतळे रात्री बसवण्याची बुद्धी नको – जिल्हाधिकारी

April 11, 2026
खासदार ज्योती वाघमारे व माजी मंत्री म्हेत्रे यांचा भव्य सत्कार 

खासदार ज्योती वाघमारे व माजी मंत्री म्हेत्रे यांचा भव्य सत्कार 

April 11, 2026
मुस्ती येथे ग्रामदैवत शेख उमर साहेब यात्रा महोत्सव 2026 : भव्य जंगी कुस्त्यांचें आयोजन

मुस्ती येथे ग्रामदैवत शेख उमर साहेब यात्रा महोत्सव 2026 : भव्य जंगी कुस्त्यांचें आयोजन

April 11, 2026
पहाट उपक्रमाच्या अंतर्गत बोरवेल निर्मिती

पहाट उपक्रमाच्या अंतर्गत बोरवेल निर्मिती

April 11, 2026
चायनीज गाडी व पावभाजी सेंटरवर धाडीत ९ घरगुती सिलेंडर जप्त

चायनीज गाडी व पावभाजी सेंटरवर धाडीत ९ घरगुती सिलेंडर जप्त

April 11, 2026
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

April 11, 2026
वालचंदमध्ये ‘युथ वेलनेस रिट्रीट’ अध्यात्म, विज्ञान आणि आत्मजागरूकतेचा प्रेरणादायी संगम

वालचंदमध्ये ‘युथ वेलनेस रिट्रीट’ अध्यात्म, विज्ञान आणि आत्मजागरूकतेचा प्रेरणादायी संगम

April 11, 2026
रिश्ते ही मायने रखते है ! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे : सुप्रिया सुळे

रिश्ते ही मायने रखते है ! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे : सुप्रिया सुळे

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0801999

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697