हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन किरण कुर्मा ही तरुणी कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम माओवादप्रभावीत भागात रेगुंठा ते सिरोंचा टॅक्सी चालवत आहे..या तरुणीला पुढील उच्च शिक्षणासाठी लंडन जायच असुन किरणच्या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे धावुन आले आहेत.. मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांची किरणने विधानभवनात भेट घेताच गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील मुलीची शिकण्याची धडपड पाहून मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी चाळीस लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजुर केल्याने अतिदुर्गम भागात टॅक्सी चालवणा-या किरणचा लंडनमध्ये उच्च घेण्याच स्वप्न पूर्ण होणार आहे
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...