बेळगाव इन् केबल व रिद्धी व्हिजनच्या प्रमुख निशा छाब्रिया (53) यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबई येथील खासजी इस्पितळात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे हिंदुजा इस्पितळात आज दि. ५ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती मेट्रोकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी उद्योगपती नागेश छाब्रिया, मुलगा सुमुख, मुलगी रिद्धी, सून, जावई असा परिवार आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















