१. बार्शी तालुका पो स्टे :- बारामती येथून एका आयशर टेम्पो क्रमांक mh.09.6441 मध्ये १० गाईंचे चारही पाय व तोंडे दोरीने घट्ट बांधून उस्मानाबाद येथे कत्तलीसाठी घेऊन जात असताना बार्शी तालुका पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली.
२. टेंभूर्णी पो स्टे :- एका अशोक लेलंड टेम्पो क्रमांक MH 12 QW 2770 मध्ये ३ गायी व १४ लहान वासरांचे चारही पाय दोरीने घट्ट बांधून व वासरे ओरडू नये म्हणून तोंडे चिकटपट्टीने घट्ट बांधून कत्तलीसाठी घेऊन जात असताना टेंभूर्णी पोलिसांनी ही कारवाई केली.
टेंभूर्णी पो स्टे कर्तव्यदक्ष पो.नि.श्री निंबाळकर साहेब व बार्शी तालुका पो स्टे चे सहाय्यक पो.नि.श्री. परजाने साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन.
Post Views: 73