Day: January 5, 2023

विमानात घाणेरडं कृत्य करणाऱ्या प्रवाशाला एक महिना प्रवासबंदी, आरोपीचा शोध सुरू

विमान प्रवासात एका पुरुषाने स्त्रीसोबत विकृत कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे.  शेखर मिश्रा असे या व्यक्तीते नाव आहे. ...

Read more

आशिया कप 2023 मध्ये भारत-पाकिस्तान एकाट गटात, जय शाह यांनी शेअर केलं क्रिकेट कॅलेंडर…

सर्व क्रिकेटप्रेमी वाट पाहणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK). आता या सामन्याचा आनंद पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना अनुभवता ...

Read more

तिसरं महायुद्ध, सौरवादळ अन् एलियनचा हल्ला; बाबा वेंगा यांची 2023 मधील थरकाप उडवणारी भविष्यवाणी…

भविष्यकार बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार, 2023 हे वर्ष अंधकारमय असेल. या वर्षात एलियन्स आणि आण्विक स्फोटांच्या संभाव्य भेटी आहेत. ...

Read more

बँक कर्मचार्‍याच्या त्रासाला कंटाळून सेवकाची लातूरात आत्महत्या…

लातूरातील भाग्यलक्ष्मी महीला सहकारी बँकेतील कर्मचार्‍याच्या माणसिक त्रासाला कंटाळून सेवक नितीन बालवाड यांने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी ...

Read more

शिवलीच्या हॉलीबॉल (मुली) संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

लातूर जिल्ह्यातील शिवली (ता. औसा) येथील हनुमान विद्यालयाच्या हॉलीबॉल (मुली) च्या संघाने 14 वर्ष 17 वर्ष व 19 वर्ष वयोगटातील ...

Read more

20 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान पंचमहाभूत लोकोत्सव नावाचा उत्सव साजरा…

पंचभूतांच्या आचरणात गुंतलेला एक मठ - 20 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान, महाराष्ट्रातील कोल्हापुरातील कणेरी गावात असे काही घडणार आहे, ...

Read more

जाणून घ्या हिरवे टोमॅटो खाण्याचे फायदे!

टोमॅटोचे नाव घेताच लाल रंग समोर येतो, पण तो हिरव्या रंगातही आढळतो. जेव्हा टोमॅटो कच्चा असतो तेव्हा त्याचा रंग हिरवा ...

Read more

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...