Day: May 23, 2023

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, इशिता किशोर देशात पहिली….

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा ...

Read more

ग्रेट! जिद्द आणि परिश्रमाने बदलले संपूर्ण जीवन; श्रीगोंद्यातील शेतमजुरांची ६५ मुले बनली पोलीस…..

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून राबत असलेल्या वेगवेगळ्या शेतमजुरांची ६५ मुले पोलिसांत भरती झाली आहेत. पोलिस अंमलदार ...

Read more

या जिल्ह्यात शेतकर्‍यांना 318 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप…..

शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत अर्ध्या टक्के व्याज दराने बँकेने खरीप पीककर्ज वाटप केलेले आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ...

Read more

पंढरपूरच्या तुळशी वृंदावनातील संतांची मंदिरं धोक्यात; दोन महिन्यात दोन मंदिरे कोसळली? इतर मंदिरांचं काय?

पंढरपूर : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या पंढरपुरातील संतांचीच मंदिरं धोक्यात असल्याचे समोर आले आहे. येथे तुळशी वनात असणारी संत ...

Read more

ईडी चौकशीवर अजित पवार यांनी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले ‘फक्त जयंत पाटील यांनाचं….

यावेळी चौकशीच्या विचारणेसाठी सर्व नेत्यांचे आपल्याला फोन आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कुणाचं एकाचं नाव राहिलं, तर चूक होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील ...

Read more

आमदार राणा पाटलांनी वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानिची केली पाहणी….

सोमवार दिनांक 22 मे रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास तेर येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने तेर मधील भीम ...

Read more

अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू; घराच्या बाथरूममध्ये आढळला मृतदेह….

प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू झाला आहे. आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह सोमवारी (22 मे) दुपारी त्याच्या ...

Read more

कोंबड्यांनाही उन्हाचा फटका, पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा वाढतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचा फटका माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील बसतोय. वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...