वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री पंढरपुरात; रस्त्यांपासून ते चंद्रभागेतील साफसफाईपर्यंत सगळी चौकशी
वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल झाले आहेत.आषाढी यात्रेपुर्वी पंढरपूर येथे एकनाथ शिंदे यांनी पहाणी केली. ...
Read more