विशाखापट्टणम येथे एमसीए बार्ज, यार्ड 76 (एलएसएएम 8)चे जलावतरण
आंध्रप्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात गुट्टेनादेवी इथे (मेसर्स सेकॉन इंजिनियरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड जलावतरण स्थळावर) शुक्रवारी (18 ऑगस्ट) दुसरे क्षेपणास्त्रासह दारूगोळा ...
Read more