Day: September 6, 2023

अभिनेता प्रशांत दामले यांना मातृशोक, विजया दामले यांचे वृद्धापकाळाने निधन…

लोकप्रिय मराठी अभिनेते प्रशांत दामले यांच्या आईचं आज बुधवार ६ सप्टेंबर २०२३ रोजी दुःखद निधन झालं आहे. आईच्या निधनामुळे त्यांच्यावर ...

Read more

दाभोलकर हत्या प्रकरण : ‘सीबीआय’ तपासाचा अहवाल १३ सप्टेंबरला न्यायालयात

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तपास अधिकारी एस. आर. सिंग ...

Read more

सोलापूर – अन्यथा शेतकऱ्यांना मिळणार नाही भरपाई

जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असताना बार्शी, माढा व मोहोळ तालुक्यातील काही मंडलात अतिवृष्टी झाली आहे. दुष्काळसदृश परिस्थिती ठिबक सिंचनाद्वारे वाचविलेली ...

Read more

मराठा क्रांती मोर्चाने सोलापूर पुणे महामार्गावर टायर जळून रस्ता रोको करत निषेध व्यक्त….

मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये आंदोलन केले जात आहे या आंदोलनाला गालबोट लागले असून आंदोलनकर्ते मराठा समाजावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केल्यानंतर राज्यांमध्ये ...

Read more

उजनीतून सध्या ना शेतीला ना पिण्यासाठी पाणी

पावसाळा आता महिनाभरच राहिला आहे, तरीदेखील उजनी १८ टक्क्यांवरच आहे. त्यामुळे धरणाच्या ४३ वर्षांच्या इतिहासात आठ वर्षांचा अनुभव चिंताजनक असल्याने ...

Read more

गोलगुंबज एक्सप्रेसच्या रूपाने १३ वर्षांनी मिळाला पंढरपूरसाठी पर्याय

सन २०१० नंतर तब्बल १३ वर्षांनी पंढरपूरला रेल्वेने जाण्यासाठी सोलापूरकरांना दुसरा पर्याय गोलगुंबज एक्सप्रेसच्या रुपाने मिळाला आहे. आता दोन तासांत ...

Read more

आता सोलापुरातही पुणे, मुंबईसारखा दहिहंडी सोहळा

सामाजिक उपक्रमातून समाज संघटित करणाऱ्या चंद्रनील सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. ७) ऐतिहासिक मंगळवार पेठ पोलिस ...

Read more

शेतकरी नुकसानभरपाईसाठी आत्महत्या करतात- शिवानंद पाटील

शेतकरी वाढीव नुकसान भरपाईसाठी आत्महत्या करीत असल्याचे विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे वस्त्रोद्योग व कृषी व्यापर मंत्री शिवानंद पाटील ...

Read more

तीन वर्षांच्या बालकांना प्री-स्कूलमध्ये पाठवणे बेकायदेशीर – हायकोर्ट

तीन वर्षांच्या बालकांना प्री-स्कूलमध्ये जाण्यास भाग पाडणे बेकायदेशीर असल्याचे गुजारात उच्च न्यायालयाने म्हंटले आहे. गुजरात सरकारने 2023-24 या शैक्षणिक वर्षात ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...