धोरणात्मक निर्णयांची विहित कालमर्यादेत अंमलबजावणी करावी – डॉ. तानाजी सावंत
आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य विभागाच्या रूग्णालयांमधून मोफत उपचार, ...
Read more