Day: October 12, 2023

अखेर ठरलं! ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी

मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला यंदा ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही या मैदानावर ठाकरेंचाच आवाज ...

Read more

बिहार : रेल्वे अपघातात घातपाताचा संशय

बिहारच्या बक्सर येथे बुधवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 6 जण ठार झाले असून सुमारे 100 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी ...

Read more

भारत वि. पाकिस्तान सामन्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत येत्या शनिवारी (१४ ऑक्टोबर) अहमदाबादमध्ये होणार्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुंबईहून अहमदाबादसाठी ...

Read more

पंतप्रधानांनी केली पार्वती कुंड येथे पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी उत्तराखंडच्या दौऱ्यावर पोहचलेत. यावेळी राज्यातील पिथौरागड येथे त्यांनी 4200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि ...

Read more

बिहार : रेल्वे अपघाताच्या कारणांची चौकशी

बिहारमधील बक्सर आणि आरा दरम्यान बुधवारी 11 ऑक्टोबरच्या रात्री 9.30 वाजता नॉर्थ-ईस्ट एक्स्प्रेसला (गाडी क्र. 12506) अपघात झाला. यात 4 ...

Read more

अहमदनगर : गरजेच्या वेळी कर्ज प्रकरणाला विलंब करणारा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने सभासदांना तात्काळ दिले जाणारे जामीन व शैक्षणिक कर्ज सुविधा पूर्वी प्रमाणेच सुरु ठेवण्याची मागणी ...

Read more

नवाब मलिकांच्या जामीनाला तीन महिन्यांची मुदतवाढ

माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ईडीने ...

Read more

मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचण्याआधीच मराठा क्रांती मोर्चा रोखला

मराठा आरक्षण विषयक मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्री निवासस्थानावर धडकणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी तो रोखला. मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा ...

Read more

प्रेमाची पाखरं भिरभिरतायेत, जोड्यांमध्ये नाती फुलतायेत

झी मराठीच्या मालिकांमध्ये आता प्रेमाची चाहूल लागणार. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नानंतर आता त्यांचा संसार ...

Read more

ठाणे – अधिकारी विकास गजरेंनी पुन्हा एकदा स्वत:ला सिध्द केले “आयर्न मॅन”

मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2007 ची सरळसेवा परीक्षा देवून उपजिल्हाधिकारी या पदावर निवड ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...