Day: October 13, 2023

संघर्ष मानवतेच्या हिताचे नाहीत- पंतप्रधान

संपूर्ण जग विविध प्रकारच्या संघर्षाला सामोरे जातेय. सातत्याने संघर्षरत असण्याचे संकट मानवतेच्या हिताचे नाही असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

Read more

धनगर आरक्षण अंमलबजावणी झाली नाही तर उद्रेक होईल, यशवंत सेनेचा सरकारला अल्टीमेटम

सरकारने दिलेल्या आश्वासनप्रमाणे ५० दिवसात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, तर महाराष्ट्रात उद्रेक होईल असा इशारा यशवंत सेनेने दिला आहे. ...

Read more

पुणे प्रशासनाला सुषमा अंधारेंचा ९ दिवसांचा अल्टिमेटम; ड्रग्ज प्रकरणी कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू

पुणे प्रशासनाला सुषमा अंधारेंचा ९ दिवसांचा अल्टिमेटम; ड्रग्ज प्रकरणी कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू    

Read more

पर्यावरण संतुलनासाठी लोक चळवळ उभी करण्याची गरज – पोपटराव पवार

महाराष्ट्राला संतांच्या विचारांची प्रेरणा मिळाली आहे.तुकाराम महाराजांनी त्याकाळी वृक्षाचे महत्व समाजाला आपल्या विचारातून पटवून दिले.धार्मिकतेतून समाजाला दिशा मिळत असते. मनपा ...

Read more

भारत वि. पाकिस्तान सामन्यासाठी हार्दिक पांड्या सहकर्णधार

शनिवारी अहमदाबादमध्ये होणार्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे भारतीयांसह जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या सामन्यासाठी रोहित शर्माबरोबर हार्दिक ...

Read more

डोंबिवलीतील जोंधळे शाळेत 80 विद्यार्थ्यांना शिक्षिकेने केली मारहाण, पालक हवालदिल

स है जोंधळे विद्यामंदिर शाळेतील इंग्रजी माध्यमात इयत्ता 5 अ- ब च्या एकूण 80 विद्यार्थ्यांना शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना समोर ...

Read more

भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार – मुनगंटीवार

अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक ...

Read more

प्रशासनाने सेवाभावनेतून दिव्यांगांसाठी काम केले पाहिजे – बच्चू कडू

संपुर्ण देशात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. ग्रामपंचायतस्तरापर्यंत दिव्यांगांसाठी 5 टक्के निधी खर्च केला ...

Read more

मध्य रेल्वे ३० दसरा/दिवाळी/छट सण विशेष गाड्या चालवणार

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ३० दसरा/दिवाळी/छट सण विशेष गाड्या चालवणार आहे.   १) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ...

Read more

छत्तीसगडच्या दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील 2 आदिवासी गावांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून या गावांमध्ये पिण्याचे ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...