Day: October 20, 2023

रिझर्व्ह बँकेची बँकांसाठी KYC अपडेटबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, काय आहे विशेष?

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एकीकडे नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल खाजगी क्षेत्रातील ICICI आणि कोटक महिंद्रा यांना मोठा आर्थिक दंड ठोठावला ...

Read more

दोन हजाराची नोद व्यवहारातून बाद; हजाराची नोट पुन्हा येणार चलनात? RBI चा विचार काय? महत्त्वाची अपडेट समोर

भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा यांना आळा घालण्यासाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदी करण्यात आली. पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात ...

Read more

सोलापुरपासून कोल्हापूर जवळ; काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांचा पाटलांना चिमटा

पुण्याच्या पाणी प्रश्नावर आज पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची महत्वाची बैठक पार पडली. मात्र, या ...

Read more

कोहलीने शतकानंतर जडेजाची जाहीर माफी का मागितली, पाहा सामन्यानंतर नेमकं घडलं तरी काय…

पुणे : विराट कोहलीने बांगलादेशच्या सामन्यात आपले ४८ वे शतक झळकावले. या सामन्यात कोहलीने भारताला एकहाती सामना जिंकवून दिला. पण ...

Read more

वनविभागाची नवी ‘चेतना’; कोण आहेत हिरवाई जपण्यासाठी कारवाईचे शस्त्र उपसणाऱ्या चेतना शिंदे?

ठाणे : वन विभागामध्ये नव्याने रूजू झालेल्या चेतना शिंदे यांची पहिलीच नियुक्ती कांदळवन कक्षाच्या भिवंडी परिक्षेत्रात झाली. महसूल विभागाकडून नव्याने हस्तांतरित ...

Read more

भीम गीतांमागील खणखणीत आवाज हरपला, ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं निधन

ठाणे : कलाविश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. वयाच्या ...

Read more

मोठी बातमी: कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, फडणवीसांची घोषणा; पवार-ठाकरेंवर गंभीर आरोप

शिक्षकांच्या कंत्राटी भरतीवरून राज्यभरात गदारोळ झाल्यानंतर आता अखेर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटी भरतीचा जीआर ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...