विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
प्रत्येक गरजू नागरिकाचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी ...
Read more