Day: December 12, 2023

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी भजनलाल शर्मा यांची निवड….

मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान आणि छत्तीसगडमध्ये रमणसिंह मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असताना भाजपने तिथे नेतृत्वबदल केल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार ...

Read more

मराठा आरक्षणाचा सर्व्हे गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही: बालाजी किल्लारीकर

 राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. न्यायमूर्ती श्री.आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजी दिलेला राजीनामा सरकारने ९ डिसेंबरला स्वीकारल्याची माहिती ...

Read more

दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी चौकशीच्या हालचाली, ठाकरे गटाने थेट शाहांवर आरोप असलेलं प्रकरण उकरलं

राज्यातील सत्ताधारी आमदारांकडून दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. अशातच आता ...

Read more

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मुंडे भगिनीनी प्रभू वैद्यनाथांचं दर्शन घेतलं

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मुंडे भगिनीनी प्रभू वैद्यनाथांचं दर्शन घेतलं    

Read more

सोलापूर शहरात भरधाव वेगात मोबाइलवर असलेल्या मोटारसायकलस्वारास शहर वाहतूक शाखेच्या पथकाने ११ हजारांचा दंड

शाम शिंदे असे दंड झालेल्या वाहनधारकाचे नाव आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास शाम शिंदे हा ...

Read more

महामंडळाची एसटी झाली हायटेक : ऑनलाइन पेमेंट सुरू झाल्याने प्रवाशांना मिळणार दिलासा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने नवीन तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली जात आहे. डिजिटल भारत या अनुषंगाने सर्वत्र ऑनलाईन पेमेंट ...

Read more

‘डंकी’ सिनेमाआधी शाहरुख खान वैष्णो देवी चरणी, यावर्षात तिसऱ्यांदा घेतलं देवीचं दर्शन

शाहरुख खान डंकी सिनेमा प्रदर्शित होण्याआधी वैष्णो देवीच्या चरणी पोहोचला. तो यावर्षात तिसऱ्यांदा देवीच्या दर्शनासाठी गेला. पठाण आणि जवान सिनेमाआधीही ...

Read more

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!