माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातुन केंद्र सरकारच्या स्वछ वायू सर्वेक्षण योजने अंतर्गत
सुमारे 2 कोटी 43 लाख रुपये निधी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौक रस्ता डांबरीकरण या कामाचे उद्घाटन आमदार विजय देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी भाजप शहर अध्यक्ष नंरेद्र काळे शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहर अध्यक्ष संतोष पावर माजी सभागृहनेता संजय कोळी माजी नगरसेवक नागेश भोगडे अविनाश पाटील विनायक विटकर संजय कणके किरण पवार मंडल अध्यक्ष प्रथमेश आनंदकर अल्पसंख्याक शहरअध्यक्ष जाकीर सगरी राजा काकडे, राजा आलूरे श्रीकांत घाडगे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...