Day: December 26, 2023

‘मीडिया टॉवर’ गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या ‘मीडिया टॉवर’ या खाजगी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन. पत्रकारांना गृहकर्जावरील ...

Read more

इस्रोची चांद्रयान ४ मोहिम कशी असेल? पुढील चांद्रमोहिमांचे नियोजन काय?

चांद्रयान ३ मोहिमेच्या ऐतिहासिक यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान ४ मोहिमेची तयारी सुरू केली आहे. आगामी मोहिमेतून २०२६ ...

Read more

बहीण छतावरुन पडली! भावाची आई-वडिलांना माहिती; पोलीस पाटलांना संशय, पोलीस येताच गूढ उकललं

छोटी बहीण छतावरुन पडली! भावानं आई-वडिलांना सांगितलं; पोलीस पाटलांना संशय; पोलीस येताच गूढ उकललं     संशयावरुन भावानं सख्ख्या बहिणीचा ...

Read more

फ्रान्सनं रोखलेलं ‘डंकी फ्लाईट’ मुंबईत लँड; २७६ प्रवाशांची घरवापसी; १०० तासांत काय काय घडलं?

फ्रान्सच्या तपास यंत्रणांनी रोखलेलं विमान अखेर भारतात परतलं आहे. विमानात एकूण ३०३ प्रवासी होते. पैकी २७६ प्रवासी भारतात परतले आहेत. ...

Read more

‘ऑनलाइन’ भाडेकरार राज्यात लागू करा, ‘असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स’ची मागणी; वाचा सविस्तर…

भाडे नियंत्रण कायद्यानुसार दुय्यम निबंधकाकडे भाडेकराराची नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीनंतर घरमालकाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून ही माहिती पोलिसांना देणे आवश्यक ...

Read more

शेतकरी नेते रविकांत तुपकर छ. संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांच्या भेटीला

शेतकरी नेते रविकांत तुपकर छ. संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांच्या भेटीला

Read more

शिरुरची जनता निधीपेक्षा मूल्य आणि तत्त्वाला जास्त महत्त्व देते; अमोल कोल्हेंचं अजितदादांना प्रत्युत्तर

 आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हेंविरोधात प्रबळ उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करणारच, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...