Day: January 12, 2024

ठाकरेंच्या प्लानवर मोदींनी फिरवला ‘झाडू’?; नाशिक दौऱ्यात अनेक निशाणे, मंदिर भेटीने काय साधले ?

उद्धव ठाकरे २२ जानेवारीला नाशिक दौरा करणार आहेत. यावेळी ते काळाराम मंदिराला भेट देतील. पण त्यापूर्वी आज पंतप्रधान मोदी नाशकात ...

Read more

मोदींच्या खांद्यावरुन शाल घसरली, शिंदेंनी अलगद सावरली, पंतप्रधानांची प्रतिक्रिया लाखमोलाची

 मोदी काहीसे वळले, अन् त्यांच्या खांद्यावरची शाल घसरली. याची जाणीव होताच, एकनाथ शिंदे यांनी अलगद ती झेलली आणि पुन्हा मोदींच्या ...

Read more

ज्या ट्रेनने गर्लफ्रेण्ड भेटायला येणार होती, त्याच गाडीसमोर उडी घेत त्याने आयुष्य संपवलं, कारण…

ज्या गाडीने गर्लफ्रेण्ड भेटायला येणार होती त्याच गाडीसमोर उडी घेत एका तरुणाने आपलं आयुष्य संपवलं आहे. जेव्हा या घटनेची माहिती ...

Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या १२ जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या १२ जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर. ३०,५०० कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्री ...

Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोदावरी नदीचे जलपूजन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे जलपूजन केले. रामतीर्थ येथे दर्शन घेत विधीवत पूजा व ...

Read more

पिण्याच्या पाण्याचा अपव्यय आणि नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दंड होणार – आयुक्त शितल तेली

सोलापूर शहर व हद्दवाढ भागात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय व नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दंड न भरल्यास ...

Read more

अयोध्येत रामनवमीला प्राणप्रतिष्ठा झाली असती, पण भाजपला निवडणुकी अगोदर करण्याची घाई | प्रणिती शिंदे

अयोध्येत रामनवमीला प्राणप्रतिष्ठा झाली असती, पण भाजपला निवडणुकी अगोदर करण्याची घाई | प्रणिती शिंदे

Read more

तब्बल १२०० पोस्टमॉर्टम करणाऱ्या महिलेला राम मंदिर लोकार्पणाचं आमंत्रण; मनात आनंद अन् खंत

तब्बल १२०० पेक्षा अधिक पोस्टमॉर्टम करणाऱ्या संतोषी दुर्गा यांना राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे.. २२ जानेवारीला हा ...

Read more

मुकेश अंबानींची गरूडझेप, १०० अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये झाले सामील, आता किती आहे संपत्ती?

 मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये आज बंपर वाढ झाली आहे. रिलायन्सच्या शेअर्सने आज दोन टक्क्यांहून अधिक वाढीसह सर्वकालीन ...

Read more

बांधकाम करण्यासाठी पाच लाख द्यावे लागतील अन्यथा इमारत पाडून टाकू असे म्हणत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बांधकाम करायचे असेल तर आम्हाला पाच लाख रूपये द्यावे लागतील. अन्यथा आहे ती बिल्डिंग पाडून टाकू, असे म्हणत खंडणी मागून ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...