Day: January 19, 2024

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोलापूर येथील रे नगर, या प्रकल्पाविषयीची अधिक माहिती देणारी ध्वनीचित्रफित…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोलापूर येथील रे नगर , कुंभारी गृहप्रकल्पाचे लोकार्पण झाले. या प्रकल्पाविषयीची अधिक ...

Read more

देशातील सर्वात मोठा प्रकल्प सोलापुरात, आज मोदींच्या हस्ते लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?

पंतप्रधान मोदी आज सोलापुरात आहे. त्यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचं लोकार्पण होईल. या प्रकल्पामुळे १५ हजार कामगारांचं घराचं ...

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर असून कुंभारीमध्ये साकारण्यात आलेल्या रे नगरच्या हस्तांतरण सोहळ्यास उपस्थित राहून चावी प्रदान करणार आहेत. ...

Read more

उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, आडम मास्तरांचा घोळ, म्हणाले फडणवीसांच्या जोडीने नाव तोंडात बसलं

 मान्यवराचं स्वागत करताना आडम मास्तर चुकून 'उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे' असं म्हणाले. मात्र लगेचच त्यांनी आपली चूक सावरुन घेत फडणवीसांसोबत ...

Read more

नाशिक जिल्ह्यात दीड लाख जणांची तहान टॅंकरवर; १८४ गावांना पाणीटंचाईच्या झळा

टंचाईग्रस्त गावे, वाड्या आणि त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत अवघ्या महिनाभरात झालेली वाढ बघता नाशिक विभागात पाणीटंचाई वेगाने वाढत असल्याचे ...

Read more

LIVE- मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर येथे विविध प्रकल्पांचा शुभारंभ

LIVE- मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर येथे विविध प्रकल्पांचा शुभारंभ     https://www.youtube.com/watch?v=qcwUYgkS18c      

Read more

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!