Day: January 29, 2024

नारायण राणे ते अनिल देसाई महाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदार निवृत्त होणार, पुन्हा कुणाला संधी मिळणार?

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यामध्ये निवृत्त होणाऱ्या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर संधी ...

Read more

लाचखोरीत राज्यात सोलापूर दुसऱ्या क्रमांकावर असून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी तक्रार देणे आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे.

शासकीय कार्यालयांत घेतली जाणारी लाच आणि कुणी यासंबंधी तक्रार केलीच तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत केल्या जाणाऱ्या कारवायांची महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता ...

Read more

शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतः च्याच मुलाचा जीवे मारल्याचे दुर्दैवी घटना सोलापुरात घडली

सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ एक लहान मुलाचे मृतदेह मिळून आले होते. संबंधित माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तत्काळ ...

Read more

राहुल नार्वेकर पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून दहाव्या परिशिष्टाचा आढावा ...

Read more

विदर्भातून 50 हजार कोटींची निर्यात शक्य- नितीन गडकरी

‘विदर्भात खारे आणि गोडे असे दोन्ही स्वरूपाचे जलाशय उपलब्ध आहेत. येथे मत्स्योत्पादनाला मोठी संधी आहे. राजस्थानसारख्या वाळवंटातून जर वर्षाकाठी 2 ...

Read more

राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 राज्यांतून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 56 जागांसाठी आज, सोमवारी निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी 27 फेब्रुवारी रोजी ...

Read more

रेल्वे भरतीची जाहिरात आलीय, मराठी तरुण तरुणींना रोजगार मिळेल हे पाहा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना रेल्वे भरतीची माहिती मराठी तरुण तरुणींना देण्यापासून तज्ज्ञांकडून मुलाखतीच्या तयारीपर्यंतचं मार्गदर्शन करण्यासाठी ...

Read more

आईचा मृत्यू, कर्जाच्या डोंगर… आत्महत्या करणार होता मुनव्वर; बॅक टू बॅक २ रिअ‍ॅलिटी शो जिंकत स्वत:ला केलं सिद्ध

मुनव्वर फारुकी बिग बॉस १७ चा विजेता ठरला. त्यासाठी त्याला भरघोस रक्कम मिळाली. पण आयुष्यातला एक काळ त्याने अत्यंत हालाखीत ...

Read more

टर उडवता? सोशल मीडियावर हुशारी करता? त्यापेक्षा गोर गरिबाचे मायबाप बना, कायदा पक्का करा : मनोज जरांगे पाटील

टर उडवता? सोशल मीडियावर हुशारी करता? त्यापेक्षा गोर गरिबाचे मायबाप बना, कायदा पक्का करा : मनोज जरांगे पाटील    

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!