Day: January 30, 2024

सोने खरेदीदारांना दिलासा! मात्र चांदी महागली; पाहा सोने-चांदीचे लेटेस्ट दर

सध्या सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीदारांची लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही आज सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल तर घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील ...

Read more

मानवाच्या मेंदूमध्ये बसवली चिप! मेंदूवर ठेवणार नियंत्रण

एलॉन मस्क यांनी एक नवा इतिहास रचला आहे. जगात पहिल्यांदाच एक व्यक्तीच्या मेंदुमध्ये चीप बसवण्यात आली आहे. या चिपद्वारे शरीरावर ...

Read more

गडचिरोली : धावत्या एसटी बसचे एक्सल तुटले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले 25 प्रवासी

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी स्थानकाहून निघालेल्या प्रवासी बसचे एक्सल तुटल्याची घटना आज, मंगळवारी दुपारी 12.30 वाजता घडली. चालकाने प्रसंगावधान राखत वेळच ...

Read more

पोलीस असल्याची बतावणी करून घातला १ लाखांचा गंडा….

नाशिकच्या इगतपुरी तालुक्या पोलिस असल्याची बतावणी करून एका निवृत्त शिक्षकाला एक लाख रुपयांनी फसवल्याची घटना उजेडात आलीय. ही घटना सिसिटीव्ही ...

Read more

इगतपुर : बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली असून बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी ठार झाली. मीनाक्षी शिवराम झुगरे असे या तरुणीचे नाव ...

Read more

झारखंड : ईडीच्या धाकाने मुख्यमंत्री सोरेन बेपत्ता

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईला सामोरे जात असतानाच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अचनाक बेपत्ता झाले आहेत. ईडीचे पथक त्यांची प्रतीक्षा करीत ...

Read more

एनजीईएलचा महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडने (एनजीईएल) दरवर्षी 1 दशलक्ष टन क्षमतेच्या हरित हायड्रोजन आणि अंतर्निहित घटकांच्या (हरित अमोनिया, हरित मिथेनॉल) विकासासाठी ...

Read more

पंतप्रधानांची महत्मा गांधींना आदरांजली

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली अर्पण केलीय. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवर (एक्स) संदेश जारी करत महात्मा गांधींच्या ...

Read more

राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना दणका, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, मनसेत जाहीर प्रवेश

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटामधील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला आहे.     मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र ...

Read more

निर्मला सीतारामन कधी, किती वाजता सादर करणार अर्थसंकल्प? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेत सादर केल्या जाणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता वाढत आहे. अवघ्या दोन दिवसात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहाव्यांदा अर्थसंकल्प ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...