Month: January 2024

मध्य रेल्वे ४ स्थानकांवर प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र स्थापन करणार

भारताच्या परिवर्तनकारी अमृत काळाच्या युगात, भारतीय रेल्वे एका महत्त्वाकांक्षी समाजाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी समर्पित आहे. लाखो दैनंदिन अभ्यागत ...

Read more

राष्ट्रीय बालिका दिनी तुमच्या मुलीच्या नावे ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक!

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये कोणत्याही वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलींना या योजनेत ...

Read more

सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला राज्यपाल राहणार उपस्थित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १९ वा दीक्षांत सोहळा दि. २१ फेब्रुवारी रोजी होणार असून या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महामहिम राज्यपाल ...

Read more

सोलापूरात ब्रेक दाबल्यानं ट्रॉली पलटी, एकाचा मृत्यू, नऊ जण जखमी…..

समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी ट्रॅक्टरचालकाने ब्रेक दाबल्याने ट्रॉली पलटी होऊन दहा प्रवासी जखमी झाले. अनगरजवळील लोकनेते साखर कारखान्याजवळ हा अपघात ...

Read more

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्डाने वेळेसंदर्भात घेतला मोठा निर्णय

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागीलवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये ...

Read more

बिग बॉसला मिळाले यंदाचे टॉप 5 फायनलिस्ट! कधी आणि कुठे पाहता येणार

बिग बॉस 17 या रिअॅलिटी शोची सर्वांना उत्सुकता आहे. या रिअॅलिटी शोची वाटचाल आता ग्रँड फिनालेकडे होत आहे. अशातच बिग ...

Read more

मधुमेहाच्या रुग्णांची कशी काळजी घ्याल ?

डायबेटीसची घरामध्ये हिस्ट्री असल्यास काय काळजी घ्याल, जेणेकरून हा आजार पुढल्या पिढीत उतरणार नाही किंवा उशिरा उतरेल.आणि समजा उरलाच तर ...

Read more

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभासाठी २ लाखापेक्षा जास्त खेळाडू सज्ज

राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ' ...

Read more

पंतप्रधानाच्या उपवास व्रताची चेष्टा म्हणजे हिंदु धर्माचा अपमान – राम कुलकर्णी

रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मंदिर ट्रस्टने सुचवलेल्या धर्मशास्त्र नियमाला अनुसरून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तब्बल अकरा दिवस केलेल्या उपवासाची ...

Read more
Page 9 of 26 1 8 9 10 26

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...