Day: June 20, 2024

खरीप पिकांसाठी किमान हमी भावात वाढ

नवी दिल्ली, 20 जून, (हिं.स.) उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य किंमत मिळावी यासाठी विपणन हंगाम 2024-25 करिता सर्व अनिवार्य खरीप पिकांच्या ...

Read more

नेट परिक्षेसंदर्भात तडजोड झाल्याचं आढळल्यास कठोर कारवाई करणार – केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं केलं स्पष्ट

युजीसी नेट परिक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड झाल्याचं आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट ...

Read more

संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढी वारीसाठी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं आज त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. पहाटेच्या सुमाराला पारंपरिक पूजाविधी झाल्यानंतर टाळमृदुंगाच्या गजरात ...

Read more

राष्ट्रप्रेमाने भारावून प्राध्यापकाचा थेट भारत-पाक सीमेपर्यंत सायकल प्रवास

राष्ट्रप्रेमाने भारावून प्राध्यापकाचा थेट भारत-पाक सीमेपर्यंत सायकल प्रवास १२५० किमी अंतर कापून केले सैनिकांना अभिवादन कुडाळ ते नडाबेट पर्यंतचा प्रवास ...

Read more

हज यात्रेला गेलेल्या ५६२ यात्रेकरूंचा मृत्यू

तीव्र उष्णता आणि उष्णतेशी संबंधित आजारांमुळे हज यात्रेला गेलेल्या ५६२ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू ३२० इजिप्तच्या यात्रेकरूंचा झाला ...

Read more

विधानसभेला 100 जागा दिल्या नाहीत तर सगळ्या जागा आमच्याच – रामदास कदम

अजितदादांना जरा उशिरा घेतलं असतं तर त्यांच्या वाट्याला गेलेली 9 मंत्रिपदं शिवसेनेला मिळाली असती आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेल्यांना जॅकेट घालून ...

Read more

तिलारी घाटातून अवजड वाहतूक 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार…

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील परिते-गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी-चंदगड- हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी- भेडशी ते राज्य हद्दीमधील तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी दिनांक 31 ...

Read more

‘एवढा उन्माद करू नका, मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही’ – गिरीश महाजन

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यातून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी हा ब्रँड होता ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...