Month: September 2024

काँग्रेसचा बैलपोळा…. नवचैतन्याचा सोहळा…

तभा वृत्तसेवा मुदखेड : मुदखेड शहरात युवक काँग्रेसच्या वतीने गेल्या तेरा वर्षापासून सुदृढ बैल जोडी व शेतकऱ्यांचा गौरव सोहळा साजरा ...

Read more

भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी

|| भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी || सुमारे आठशे वर्षांपूर्वी महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतार झाला. गुजराथ राज्यात ...

Read more

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांदावर आलो -आदित्य ठाकरे

*बदनापूर तालुक्यातील अंबडगाव अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद* *नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करा- माजी आमदार संतोष सांबरे ...

Read more

अर्धापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; मुख्यमंत्र्याकडे मागणी..!!!!

अर्धापूर : तालुक्यात सलग तीन दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने नदी - नाल्यांना प्रचंड पूर येवून पुराचे पाणी ...

Read more

श्री. बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्फत गरजुवंत विद्यार्थी तसेच छोटे उद्योजक हातगाडी चालकांना छत्री वाटप कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे..

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकारनाचा वसा हाती घेऊन संपूर्ण संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात शिवसेना तालुकाप्रमुख श्री. बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्फत ...

Read more

जम्मू-काश्मीरच्या सैन्य तळावर दहशतवादी हल्ला

जम्मू, 02 सप्टेंबर (हिं.स.) : जम्मू-काश्मिरातील सुंजवा सैन्य तळावर आज, सोमवारी सकाळी 11 वाजता जिहादी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यात सैन्याचा ...

Read more

न्यू हायस्कूल वरूड परिवारासाठी अभिमानास्पद विविध पदावर निवड झालेल्या न्यू हायस्कूल वरूड (घा.)च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न…..

त भा प्रतिनिधी जाफराबाद आज दिनांक 2 सप्टेंबर 2024 सोमवार रोजी न्यू हायस्कूलचे माजी विद्यार्थी ज्यांनी मागच्या काही दिवसात विविध ...

Read more

आगामी निवडणुकीत परिवर्तन घडविण्याची गरज : रामेश्वर जंजाळ

आगामी निवडणुकीत परिवर्तन घडविण्याची गरज : रामेश्वर जंजाळ देळेगव्हाण येथुन प्रारंभ तर पारध येथे ४ सप्टेंबर रोजी समारोप भोकरदन : ...

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भोकरदन-जाफ्राबाद मतदार संघात घोंगडी बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद चंद्रकांत दानवेंची उमेदवारी निश्चित असल्याचे संकेत

तभा वृत्तसेवा, भोकरदन : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये 55 गावांमध्ये घोंगडी बैठकीचे ...

Read more

बजाजनगरात उद्धव ठाकरे गटाकडून ‘जोडे मारो आंदोलन’

तभा प्रतिनिधी वाळूज महानगर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने मालवण व बदलापूर येथील घटनांच्या निषेधार्थ 'जोडे मारो आंदोलन' करण्यात ...

Read more
Page 4 of 4 1 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...