Tuesday, May 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आगामी निवडणुकीत परिवर्तन घडविण्याची गरज : रामेश्वर जंजाळ

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 2, 2024
in solapur
0
आगामी निवडणुकीत परिवर्तन घडविण्याची गरज : रामेश्वर जंजाळ
0
SHARES
112
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आगामी निवडणुकीत परिवर्तन घडविण्याची गरज : रामेश्वर जंजाळ

देळेगव्हाण येथुन प्रारंभ तर पारध येथे ४ सप्टेंबर रोजी समारोप

भोकरदन : केंद्र आणि राज्य सरकारच्या मनमानी धोरणामुळे घरगुती सिलेंडर, पेट्रोल, इलेक्ट्रिक बिल, यांचे गगनाला भिडलेल्या दरामुळे जनता मेटाकुटीस आली असून शेतकर्‍यांच्या मालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरीही कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाने आगामी विधानसभा  निवडणुकीत परिवर्तन घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने युवानेते रामेश्वर जंजाळ यांनी केले.

भोकरदन विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने युवानेते रामेश्वर पाटील जंजाळ यांनी जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथून २१ ऑगस्टपासुन महापरिवर्तण यात्रेस प्रारंभ केला आहे.  या माध्यमातून शेतकर्‍यांसोबत संवाद करुन समस्या जाणून घेण्यात येत आहे.
भोकरदन विधानसभा क्षेत्रात १५ दिवसात प्रत्येक गावोगावी व घरोघरी जावुन महिला शेतकऱ्यांचा समस्या जाणून घेत आहे. ४ सप्टेंबर रोजी पारध येथे समारोप करण्यात येणार आहे. या महापरिवर्तण यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या विविध समस्या जाणून घेऊन त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती रामेश्वर जंजाळ यांनी दिली. या यात्रेत रामेश्वर जंजाळ व त्यांचे सहकारी गावा गावात मुक्काम करत आहे.
पुढे बोलतांना जंजाळ म्हणाले की, आज जीवनावश्यक वस्तूचे प्रचंड भाव वाढवून महागाईने सर्वांचे कंबरडे मोडले आहे. ४१० रुपयाला मिळणारे सिलेंडर आता ८५० रुपयाला विकत घ्यावे लागत आहे. पेट्रोल डिझेलचे भाव आकाशात भिडले आहेत. ६० रुपये लिटरचे डिझेल ९५ रुपये वाढ झाली आहे. शिक्षणाची फी वाढली. जीवनाश्यक वस्तुंवर ५ टक्के जीएसटी टॅक्स लावला जात आहे. बेरोजगाराची थट्टा लावली उच्च शिक्षित तरुणांसाठी कंत्राटी पद्धत सुरू करून शासन ठेकेदार बनले. शाळा, महाविद्यालय, बस, रेल्वे याच खाजगीकरण सुरू झाले. ग्रामीण भागात दवाखाने नाही आणि दवाखाना आहे तर डॉक्टर नाही अशी विदारक परिस्थिती आपल्या मतदार संघामध्ये दिसून येत आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रामेश्वर जंजाळ यांनी केला.

बाॅक्स…निर्धार परिवर्तनाचा….!

भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघातील हुकूमशाही मोडीत काढून शेतकरी, कष्टकरी, महिला व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महापरिवर्तण यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून आम्ही दररोज पंधरा ते वीस गावात भेट देऊन शेतकऱ्यांसह महिलांच्या समस्या जाणून घेण्यात येत आहे. भोकरदन विधानसभा मतदारसंघातील हुकूमशाही मोडीत काढण्याचा आणि  शेतकरी, कष्टकरी, सर्व सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा उद्देश आहे.
-रामेश्वर जंजाळ
भोकरदन

Post Views: 37
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भोकरदन-जाफ्राबाद मतदार संघात घोंगडी बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद चंद्रकांत दानवेंची उमेदवारी निश्चित असल्याचे संकेत

Next Post

न्यू हायस्कूल वरूड परिवारासाठी अभिमानास्पद विविध पदावर निवड झालेल्या न्यू हायस्कूल वरूड (घा.)च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
न्यू हायस्कूल वरूड परिवारासाठी अभिमानास्पद विविध पदावर निवड झालेल्या न्यू हायस्कूल वरूड (घा.)च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न…..

न्यू हायस्कूल वरूड परिवारासाठी अभिमानास्पद विविध पदावर निवड झालेल्या न्यू हायस्कूल वरूड (घा.)च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.....

ताज्या बातम्या

कार अपघात माय लेक जागीच ठार #viral #solapurnews #aajsolapur

May 26, 2026

प्रणिती शिंदे आता खासदार मॅच्युरिटीने बोलतील असे वाटते मुख्यमंत्री फडणवीस #viral #maharashtranews

May 26, 2026

सांगोल्यात जनगणनेदरम्यान शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू #marathinews

May 26, 2026

इंधनदरवाढी विरोध आणि कांद्याचे घसरलेले दर यासाठी केले आंदोलन #viral #maharashtranews

May 26, 2026

या कारणाने केली त्याने रस्त्यात पत्नीची हत्या #viral #maharashtranews

May 26, 2026

मनपा स्थायी समिती सभापती रंजिता चाकोतेनी सिद्धेश्वर तलावातील माशांवर काढणार तोडगा #solapurnews

May 26, 2026

कौटुंबिक वादातून चार चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या

May 26, 2026

आंबेनळी घाटात १ हजार फूट खोल दरीत मोटार कोसळली ; ८ तरुण ठार #marathinews #viral

May 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0880679

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697