Month: October 2025

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशभरात 20,000 किलोमीटरपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्गांसाठी नेटवर्क सर्वेक्षण वाहने तैनात करणार

नवी दिल्‍ली - राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवाशांना प्रवासाचा उत्तम  अनुभव घेता यावा यासाठी  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 23 राज्यांमध्ये नेटवर्क सर्वेक्षण ...

Read more

जपान – भारत सागरी सराव (जेएआयएमईएक्स) – 2025

नवी दिल्‍ली - भारतीय नौदलाचे स्वदेशी बनावटीचे शिवालिक गटातील गाईडेड मिसाईल स्टील्थ फ्रिगेट जहाज आयएनएस सह्याद्री, 16 ते 18 ऑक्टोबर ...

Read more

ऑपरेशन सिंदूर हे तीनही सैन्यदलांच्या अद्वितीय एकात्मता आणि संयुक्त कार्यक्षमतेचे अप्रतिम प्रदर्शन होते : संरक्षण मंत्री

नवी दिल्‍ली - 'ऑपरेशन सिंदूर' या मोहिमेद्वारे भूदल, नौदल आणि हवाईदल या तिन्ही दलांनी अत्यंत उत्कृष्ट समन्वय आणि एकात्मतेचे दर्शन ...

Read more

आय.आय.एम.सी. 2027 चे शैक्षणिक सत्र बडनेराच्या नवीन इमारतीत सुरू करण्याचे निर्देश

मुंबई - जनसंचार आणि पत्रकारिता क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे भारतीय जनसंचार संस्थान, आयआयएमसी अमरावतीची बडनेरा येथील प्रस्तावित इमारत 2027 पर्यंत ...

Read more

वनस्पती तेल उत्पादने, उत्पादन आणि उपलब्धता (नियमन) आदेश, 2011 चे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार

नवी दिल्‍ली - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारितील अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने वनस्पती तेल उत्पादने, उत्पादन ...

Read more

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जिनेव्हामधील युएनसीटीएडीच्या 16व्या अधिवेशनात भारताच्या प्रतिनिधिमंडळाचे केले नेतृत्व

नवी दिल्‍ली - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद (युएनसीटीएडी)च्या 16व्या अधिवेशनात ...

Read more

एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी

नागपूर - एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी 19 ऑक्टोबर 2025 रोजी एअरफोर्स फॅमिली वेल्फेअर ...

Read more

छठपूजा सणानिमित्ताने संभाव्य गर्दीच्या नियोजनासाठी भारतीय रेल्वे पुढील 5 दिवसांमध्ये 1,500 विशेष गाड्या चालवणार

नवी दिल्‍ली - सणासुदीच्या विशेष काळात देशभरातील लोकांना एकमेकांशी जोडण्यात भारतीय रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. छठ सणापूर्वी प्रवासात वाढ ...

Read more

आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

मुंबई -  यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी ...

Read more

‘दीपोत्सव’ महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई - दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश ...

Read more
Page 34 of 70 1 33 34 35 70

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....