Wednesday, May 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

छठपूजा सणानिमित्ताने संभाव्य गर्दीच्या नियोजनासाठी भारतीय रेल्वे पुढील 5 दिवसांमध्ये 1,500 विशेष गाड्या चालवणार

तरुण भारतbyतरुण भारत
October 23, 2025
in india
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्‍ली – सणासुदीच्या विशेष काळात देशभरातील लोकांना एकमेकांशी जोडण्यात भारतीय रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. छठ सणापूर्वी प्रवासात वाढ होत असताना, प्रत्येक प्रवासी सुरक्षित आणि आरामात त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचावा यासाठी रेल्वे अतिरिक्त प्रयत्न करत आहे. नियमित रेल्वे सेवांव्यतिरिक्त, पुढील पाच दिवसांत दररोज सरासरी 300 विशेष गाड्यांसह 1500 विशेष गाड्या चालवल्या जातील. कार्यक्षम व्यवस्था, सुधारित प्रवासी सेवा आणि सुविधा आणि प्रवाश्यांची योग्य काळजी घेण्याच्या वचनबद्धतेसह, भारतीय रेल्वे उत्सवाच्या काळात प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान चांगली सेवा मिळेल याची खात्री करत आहे.

नियमित गाड्यांव्यतिरिक्त, गेल्या 21 दिवसांमध्ये 4,493 विशेष गाड्या, म्हणजेच दररोज सरासरी 213 फेऱ्या वाढविल्याने, प्रवाशांना दिवाळीच्या उत्सवासाठी सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचण्यास मदत झाली. या वर्षी येणाऱ्या छठ पूजा आणि दिवाळी हंगामासाठी, भारतीय रेल्वे प्रवाश्यांची गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी एक मजबूत आणि विशेष रेल्वे वेळापत्रक चालवत आहे. 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या 61 दिवसांच्या कालावधीत, देशभरात 12,000 हून अधिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.

Date

Trips

21-10-2025

282

22-10-2025

285

23-10-2025

295

24-10-2025

303

25-10-2025

311

26-10-2025

305

27-10-2025

286

28-10-2025

242

29-10-2025

242

30-10-2025

263

31-10-2025

263

आतापर्यंत, एकूण 11,865 फेऱ्या (916 गाड्या) अधिसूचित करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 9,338 आरक्षित आणि 2,203  अनारक्षित फेऱ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी 7,724 पूजा आणि दिवाळी विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या त्या तुलनेत ही लक्षणीय वाढ आहे, जे सणासुदीच्या काळात सुरळीत आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेची निरंतर  वचनबद्धता दर्शवते.

Post Views: 24
Previous Post

आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

Next Post

एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या सौरभ डिंगरेच्याकलेचा फ्रान्स मधील कान्स महोत्सवात डंका….!

पंढरपूरच्या सौरभ डिंगरेच्याकलेचा फ्रान्स मधील कान्स महोत्सवात डंका….!

May 20, 2026
मायक्रोग्रीनच्या जनजागृती बाबत गार्डन लव्हर्स तर्फे प्रदर्शन

मायक्रोग्रीनच्या जनजागृती बाबत गार्डन लव्हर्स तर्फे प्रदर्शन

May 20, 2026
क्षमंदिर समितीकडून भाविकांना सुखद धक्का – उष्माघातापासून वाचण्यासाठी विठ्ठलाच्यादर्शन रांगेत स्प्रिंकलरची सुविधा

क्षमंदिर समितीकडून भाविकांना सुखद धक्का – उष्माघातापासून वाचण्यासाठी विठ्ठलाच्यादर्शन रांगेत स्प्रिंकलरची सुविधा

May 20, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त १२१ जणांचे रक्तदान

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त १२१ जणांचे रक्तदान

May 20, 2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई (ठों)चा शिष्यवृत्ती परीक्षेत 26 विध्यार्थी पात्र

May 20, 2026
गणेश पाटील यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड

गणेश पाटील यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड

May 20, 2026

मोबाईल लांबविला  – प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक – महिलेचा मोबाईल चोरीस 

May 20, 2026
शिवाजी पॉलिटेक्निकच्या माजी विद्यार्थी संघटनेचा उपक्रम

शिवाजी पॉलिटेक्निकच्या माजी विद्यार्थी संघटनेचा उपक्रम

May 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0872744

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697