कार्तिकी यात्रे निमित्त परंपरे प्रमाणे नगरप्रदक्षिणा रस्त्यावरुन काढण्यात आली
पंढरपूर - कार्तिकी एकादशी निमित्त परंपरे प्रमाणे श्री विठ्ठलाची शहरातील नगरप्रदक्षिणा रस्त्यावरुन मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात रथयात्रा काढण्यात आली. ...
Read more

























