Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्यमार्गावरील खड्डयाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची निष्क्रीय आणि उदासीन भूमिका… आण्णा ग्रुपने बुजविले खड्डे

तरुण भारतbyतरुण भारत
November 3, 2025
in social
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वैराग – सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद  यांच्या अधिकारातील वैराग माढा रस्त्यावर वैराग एसटी स्टॅडपासून ते संतनाथ कारखान्यापर्यंत खड्डेच खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत होते. वारंवार मागणी करून सुद्धा या ठिकाणचे खड्डे बुजवले जात नव्हते त्यामुळे बांधकाम खात्याच्या निष्क्रीय कारभाराला त्रासून कंटाळून वैराग येथील आण्णा ग्रुपने स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन काहींचे बळी गेलेले असतानाही निष्क्रीय आणि उदासीन सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेत नव्हता अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांच्या सहभागातून येथील आण्णा ग्रुपचे अध्यक्ष वैजनाथ आदमाने व मेजर जगन्नाथ आदमने यांच्या पुढाकारातून रविवारी या रस्त्यावर मुरूम व खडी टाकून रस्ते दुरुस्तीचे काम चालू करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की वैराग ते माढा हा सतत रहदारी व गर्दीचा असणारा रस्ता आहे या रस्त्यावर विद्यामंदिर शाळा , नवीन मराठी विद्यालय, तुळशीदास जाधव प्रशाला, डेफिडेल इंग्लिश मीडियम स्कूल, रवी बाल संस्कार केंद्र, वैरागचा विस्तारित भाग, शिवाजीनगर परिसर असल्यामुळे या रस्त्यावरून शाळकरी मुलांची व नागरिकांची मोठी ये जा असते .

बाबासाहेब रेड्डी यांनी सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषद ग्रामीण यांच्याकडे हा रस्ता दुरुस्त करण्याची वारंवार लेखी मागणी केली होती. निवेदन देखील दिले होते तरी देखील या दोन्ही खात्याने या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे नागरिकांच्या या जीव घेण्या रस्त्याची वैराग येथील सामाजिक कार्यकर्ते व आण्णा ग्रुपने दखल घेतली व त्यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूम टाकून  बुजविण्यात आले असून त्यामुळेआण्णा ग्रुपचे सर्वत्र कौतुक केले जात आहे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दखल घेऊन कॉंक्रिटीकरण करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा वैरागकरामधून व्यक्त केली जात आहे .

Post Views: 72
Previous Post

वाहतूक पोलिसाला मारहाण, दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Next Post

श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदीराचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय – आमदार प्रवीण दरेकर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदीराचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय - आमदार प्रवीण दरेकर

ताज्या बातम्या

गजानन पालखीतील वारकऱ्याना महाप्रसाद देण्याची अधिकार पत्र सुपूर्त

July 1, 2026

वळसंग येथे श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रेचा उत्साहात समारोप; माळी समाजाकडून पारंपरिक ‘आमटी’ महाप्रसादाचे आयोजन

July 1, 2026
कृषी दिनडॉक्टर्स डे व चार्टर्ड अकाउंटंट्स डे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरे

कृषी दिनडॉक्टर्स डे व चार्टर्ड अकाउंटंट्स डे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरे

July 1, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये इ.११ वी नवगतांचे उत्साहात स्वागत

सांगोला विद्यामंदिरमध्ये इ.११ वी नवगतांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026
“मुलींनो, मनात भीती किंवा संकोच न बाळगता ‘निर्भया’ बनून निर्भीडपणे जगा!”

“मुलींनो, मनात भीती किंवा संकोच न बाळगता ‘निर्भया’ बनून निर्भीडपणे जगा!”

July 1, 2026
वसुंधरा महाविद्यालयातील डॉ. अशोक पाटील सेवानिवृत्त

वसुंधरा महाविद्यालयातील डॉ. अशोक पाटील सेवानिवृत्त

July 1, 2026

पिलीव परीसरात जिओच्या नेटवर्कचा बट्ट्याबोळ ग्राहकांमध्ये प्रचंड संताप, तक्रारीची कोणीही दखल घेईनाच?

July 1, 2026

महापालिका महिला व बालकल्याण समितीसह  ७ समिती सभापती पदासाठी ३ जुलै रोजी निवडणूक

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0951816

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697