Day: November 8, 2025

सुवर्णा हजारे यांना इतिहास विषयात पीएच.डी पदवी प्रदान

पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय, पंढरपूर येथील इतिहास संशोधन केंद्राच्या विद्यार्थिनी सुवर्णा ज्ञानेश्वर हजारे यांना ...

Read more

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना करमाळा तालुका कार्यकारणी जाहीर 

करमाळा - श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना शिवसेना आयोजित करमाळा तालुका कार्यकारिणीची बैठक व पदाधिकाऱ्यांच्या निवडी दिनांक 3 नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी ...

Read more

रिटेवाडी संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे, अखेर मंत्रालयीन पातळीवर बैठकीचे आयोजन

करमाळा - तालुक्यातील 40-45 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा. यासाठी कुकडी प्रकल्पात काही प्रमाणात पाणी राखीव ठेवले गेलेले आहे. परंतू कुकडी जलाशय ...

Read more

अखेर जिल्ह्यात ७ हमीभाव केंद्रास ग्रीन सिग्नल ; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा 

सोलापूर - राज्यात हमीभावाने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीला मान्यता मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली असून दि.३० ऑक्टोबरपासून ...

Read more

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

  जालना -  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHATET 2025 दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रविवार ...

Read more

“वंदे मातरम” गीतामध्ये हजारो शालेय विद्यार्थी शेकडो नागरिकांचा सहभाग

बार्शी - बकीमचंद्र चटोपाध्याय लिखित ऐतिहासिक "वंदे मातरम" गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता ...

Read more

‘वंदे मातरम्’ गीताचा प्रचार व प्रसार करण्याची प्रत्येकाची जबाबदारी : रविंद्र चव्हाण

  मुंबई - देशभक्ती जागृत करणा-या 'वंदे मातरम्' गीताचा प्रत्येकाने गौरव करायला हवा. 'वंदे मातरम्' कडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघणा-यांकडे दुर्लक्ष ...

Read more

पंढरपूर नगरपालिका निवडणूक विठ्ठल परिवार एकत्रित लढविणार : भगिरथ भालके

पंढरपूर – येत्या काळात होणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका विठ्ठल परिवारीतील सर्व ...

Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यावर कारवाई करा

मंगळवेढा - संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे मागणी करणारे निवेदन मंगळवेढा ...

Read more

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक

  पुणे : पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत 6 नोव्हेंबरपर्यंत झालेल्या नाव नोंदणीची ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...