आरोग्य कर्मचारी गंगातीर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
तामसा / नांदेड - तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी बालाजी गंगातीर यांची निळा(ता. नांदेड) प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली ...
Read moreतामसा / नांदेड - तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी बालाजी गंगातीर यांची निळा(ता. नांदेड) प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली ...
Read moreमुदखेड - मुदखेड येथील नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दि.२ डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी काल शेवटच्या दिवशी नगर अध्यक्षपदासाठी २१ ...
Read moreबिलोली - बिलोली तालुक्यातील सगरोळी व सगरोळी परिसरात जबरदस्तीने विद्युत विभाग स्मार्ट मिटर बसवले आहे. सदरील स्मार्ट मिटर सुरुवातीच्या दोन ...
Read moreनांदेड - आगामी चालू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी दरम्यान भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद ...
Read moreअक्कलकोट - स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या मागील पाच वर्षाच्या इतिहासात सोलापूर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी कमीतकमी दिवसात लक्षणीय असे ...
Read moreसोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून पुन्हा आरक्षण सोडत आज काढण्यात आली. दि. ११ नोव्हेंबर रोजी घेण्यात ...
Read moreसोलापूर : सोलापूर महापालिका प्रशासनाकडून सोमवारी राबवण्यात आलेली महापालिका प्रभाग आरक्षण प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने झाली, असा आक्षेप भारतीय जनता ...
Read moreअक्कलकोट - येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष महेश मालक इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.स्वप्ना हिप्परगी, डॉ.स्वप्नील ...
Read moreसोलापूर - महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचा स्नेह मेळावा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर ...
Read moreसोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी सालाबाद प्रमाणे यंदाही भिम गीत आदरांजली कार्यक्रम 2025 संदर्भात सोलापूर महानगरपालिका ...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
मोहोळ : अनगरच्या इतिहासात अनगर ग्रामपंचायत नगरपंचायत मधे रूपांतर झाल्यानंतर लागलेल्या पहिल्याच निवडणुकीत बिनविरोधची परंपरा खंडित झाली असून नगराध्यक्ष पदासाठी ३...
सोलापूर - सोलापूर दौऱ्यावर आलेले देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सामाजिक प्रश्न, बिहार...
सोलापूर - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर युवक अध्यक्ष यांच्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हा मुख्य प्रवक्तेपदाची व माध्यम समन्वयकाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात...
सोलापूर - सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत जाहीर झाले. यानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697