Friday, May 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बहुजन शिक्षक महासंघाच्या स्नेह मेळाव्यात रवी देवकर यांचा सन्मान

तरुण भारतbyतरुण भारत
November 18, 2025
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचा स्नेह मेळावा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर संपन्न झाला. 

           महासंघाचे सोलापूर जिल्हा सचिव आणि बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे खजिनदार रवी देवकर यांना पुणे येथे तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन यांच्यावतीने राष्ट्रीयस्तरीय क्रांतिवीर वड्डे ओबाण्णा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यानिमित्त महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर आणि राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांच्या हस्ते रवी देवकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रवी देवकर यांच्या कार्यावर प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड,  राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, निर्मला मौळे आदींनी प्रकाश टाकला. तसेच प्रा.अभिजीत भंडारे यांनी देवकर यांच्या कार्याची महती स्वरचित कवितेतून व्यक्त केली. 

      प्रारंभी संविधान बचाव समिती सोलापूर यांच्यावतीने आयोजित 26 नोव्हेंबर रोजीच्या मोर्चात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, मोहोळ तालुकाध्यक्ष शिवाजी जगताप, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड, प्रिया कदम, पृथ्वी शिंदे, रिजवाना बेलीफ, मेहबूब तांबोळी, एकोराम चौगुले, रवींद्र चौगुले, फरीदा बेलीफ, जयदीप गायकवाड, स्वप्नजा कसबे,  इन्नुस बाळगी, नागेश सातपुते, भीमराव माने, संदीप निस्ताने, डॉ. श्रुतिका उडाणशिव, राजेंद्र सोरटे, महानंदा शिंदे, इरफान शेख आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक इन्नुस बाळगी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.युवराज भोसले यांनी केले तर सोलापूर जिल्हा महिला विभाग प्रमुख निर्मला मौळे यांनी आभार मानले.

— 

Post Views: 128
Previous Post

विश्वभूषण डॉ. आंबेडकर कलाकार समिती जिल्हाध्यक्षपदी प्रा. जीवन शिंदे

Next Post

श्री स्वामी समर्थ रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री स्वामी समर्थ रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न

ताज्या बातम्या

भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांच्या पुत्राच्या विवाह स्वागत समारंभास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांच्या पुत्राच्या विवाह स्वागत समारंभास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

May 15, 2026
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ३ दिवस रक्तदान शिबिर

प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ३ दिवस रक्तदान शिबिर

May 15, 2026
ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट मध्ये पारपडला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट मध्ये पारपडला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

May 15, 2026
छत्रपती संभाजी महाराज यांना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात अभिवादन

May 15, 2026
वाखरी-कोर्टी-लक्ष्मीटाकळी-अनवली-मुंढेवाडी-देगाया नवीन ४-पदरी रिंग रोडच्या डीपीआरसह निधीला तात्काळ मंजुरी

वाखरी-कोर्टी-लक्ष्मीटाकळी-अनवली-मुंढेवाडी-देगाया नवीन ४-पदरी रिंग रोडच्या डीपीआरसह निधीला तात्काळ मंजुरी

May 15, 2026
सांगोल्यात श्री शनैश्वर जयंती उत्सवाचे आयोजन

सांगोल्यात श्री शनैश्वर जयंती उत्सवाचे आयोजन

May 15, 2026
वेळापूर व परिसरात छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन 

वेळापूर व परिसरात छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन 

May 15, 2026
धर्मवीर संभाजी महाराज व गौतम बुद्ध जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात १०९ बाटल्या रक्तसंकलन

धर्मवीर संभाजी महाराज व गौतम बुद्ध जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात १०९ बाटल्या रक्तसंकलन

May 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0864934

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697