Day: November 22, 2025

ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

सोयगाव / संभाजीनगर - तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सुनिल मंगरुळे यांना गुरुवारी (दि.२०) राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा राज्याच्या ...

Read more

मतदान जनजागृतीसाठी भव्य व आकर्षक रांगोळी

जिंतूर / परभणी - दिनांक 21 नोव्हेंबर जिंतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मतदान जनजागृती अभियान अंतर्गत निवडणूक कार्यासाठी नेमलेल्या कर्मचारी ...

Read more

आडगाव सर्कलमध्ये बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जिंतूर / परभणी - जिंतूर तालुक्यातील आडगाव सर्कल मध्ये भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आडगाव सर्कलमधील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये डॉ. ...

Read more

पराभवाच्या धस्क्याने उमेदवाराकडुन मारहाण; कुलकर्णीचा पञकार परिषदेत खुलासा

बिलोली / नांदेड - माझ्या विरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवाराला आपला पराजय दिसुन येत असल्याने माझ्यावर जीवघेणा हल्याचा पुर्ववैमस्यातुन पुर्वनियोजीत कट रचुन ...

Read more

मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, भाजपा शक्ती केंद्रप्रमुखाचा राजीनामा

मुदखेड / नांदेड - मुदखेड येथील नगरपरिषद निवडणुकीत सर्व साधारण जागेवर इतरांना उमेदवारी देऊन मराठा समाजाला वगळण्यात आल्यामुळे मुदखेड येथील ...

Read more

हदगाव नगराध्यक्ष पदासाठी १० आणि सदस्य पदासाठी ९६ उमेदवार रिंगणात

हदगाव / नांदेड - हदगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित आहे. नगराध्यक्ष पदाकरिता सहा नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार आणि चार ...

Read more

दुहेरी हत्याकांडातील कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – कॉ.गंगाधर गायकवाड

माहूर / नांदेड - माहूर तालुक्यासह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या पाचोंदा येथील दुहेरी हत्याकांड (डबल मर्डर) प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात ...

Read more

शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी जपली पर्यावरणाच्या संवर्धनाची जाणीव

उमरी - उमरी येथील मॉर्डन इंग्लिश स्कूल या शाळेने मुलांची सहल विमानाने सिंधुदुर्ग येथे आयोजित केली होती .सदरील सहलीचा दुसरा ...

Read more

कै.बाळासाहेब देशमुख हाणेगावकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त सामाजिक कार्यकम

हाणेगाव / नांदेड : कै.बाळासाहेब देशमुख हाणेगावकर यांच्या ८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त यांना अभिवादन करण्यासाठी आनेक सामाजिक कार्यकम करुन अभिवादन ...

Read more

कुरेशी बिरादरी परिवारातील असंख्य तरुणांच्या प्रवेशाने काँग्रेसचे हात बळकट

देगलूर / नांदेड : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय काँग्रेस पक्षात कुरेशी बिरादरी परिवारातील असंख्य तरुण (२१ नोव्हेंबर) शुक्रवारी प्रवेश केले ...

Read more
Page 1 of 5 1 2 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा : उपमुख्यमंत्री अजित पवार 

सोलापूर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, असे आदेश राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार...

विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सोलापूर सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचे सोलापुरात जंगी स्वागत

सोलापूर - आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे...

सोलापूरचा विकास पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर करणार – विधानसभेचे उपाधक्ष अण्णा बनसोडे

सोलापूर - शहर जिल्ह्याचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून म्हणावा तसा झाला नाही. यापुढील शहराचा विकास आराखडा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर...

राष्ट्रवादीचे सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांचा दौरा ; कार्यकर्त्यांना मिळणार बूस्टर डोस ! 

सोलापूर - आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे...