Day: December 5, 2025

जुन्या भांडणाचा वाद घालत एकाचा खून

मुक्रमाबाद / नांदेड - जुन्या भांडणाचा वाद घालत राजुरा येथे जत्रेत आलेल्या अंबुलगा येथील तरुणांच्या पोटात खंजीर खुपसून खून करण्यात ...

Read more

राजुरा येथे खंडोबा यात्रेनिमित्त रंगला कुस्त्यांचा सामना !

मुखेड / नांदेड - महाराष्ट्रांच्या विविध ग्रामीण भागातील खेड्यात आता यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील लोकांना यात्रा म्हणजे ...

Read more

1लाख 94800रुपयाचा गांजा जप्त; एकास अटक

सोनखेड / नांदेड - सोनखेड हद्दीतील मौजे निळा येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांच्या पथकाणे धडक कार्यवाही ...

Read more

राष्ट्रसंत श्री ललितप्रभजींचे जिंतूरमध्ये आगमन; कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहणार ज्ञानगंगा

जिंतूर / परभणी - राष्ट्रसंत महोपाध्याय श्री ललितप्रभ सागरजी महाराज आणि डॉ. मुनिश्री शांतिप्रिय सागरजी महाराज यांचा ६ डिसेंबर, शनिवार ...

Read more

खामसवाडीमध्ये सिद्धीविनायक सोसायटीतर्फे माती-पाणी परीक्षण केंद्राचे उद्घाटन

खामसवाडी / धाराशिव - जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून श्री सिद्धीविनायक सोसायटी, धाराशिव यांच्या वतीने खामसवाडी येथे माती व पाणी ...

Read more

सिद्धेश्वर कन्या प्रशालेचे सायकलिंग स्पर्धेत यश

सोलापूर - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोमपा क्रीडा कार्यालय सोलापूर आयोजित शालेय शहरस्तरीय सायकलिंग स्पर्धेमध्ये ...

Read more

दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विंचूर जिल्हा परिषद शाळेचे घवघवीत यश

सोलापूर -  होटगी येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विंचूरच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ करत उज्वल यश ...

Read more

संध्या धर्माधिकारी यांना राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार

            सोलापूर -  सौ. संध्या सूर्यकांत धर्माधिकारी सोलापूर यांच्या ‘बेरं’ या कथासंग्रहाला पुरस्कार प्राप्त झाला ...

Read more

तालुका स्तर क्रीडा स्पर्धेत जि.प. शाळेचे विजेतेपद

सोलापूर -  होटगी येथे झालेल्या द सोलापूर तालुका स्तर क्रीडा स्पर्धेत जि प प्रा शाळा यत्नाळ शाळेने विविध क्रीडा स्पर्धेत ...

Read more

वाघमारे नेहमीच शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर –  आण्णासाहेब बनसोडे 

 सोलापूर : सोलापूर येथे नियोजित कार्यक्रमाच्या बैठकीच्या ठिकाणी वाघमारे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गुणगौरव उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा आण्णासाहेब बनसोडे ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....