शिरड शहापुर येथे यशवंतराव आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
हिंगोली - शिरड शहापुर (ता. औंढा नाग.) येथील लक्षवेध कोचिंग क्लासेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब ...
Read moreहिंगोली - शिरड शहापुर (ता. औंढा नाग.) येथील लक्षवेध कोचिंग क्लासेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब ...
Read moreपरतुर / जालना - मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने लोणी ग्रामपंचायतीत ग्रामविकासाला गती देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामस्वच्छता करण्यासाठी गावातील ...
Read moreभोकरदन : मंत्री महोदयाच्या सुपीक डोक्यातून आलेली " बीबट्यांनो उपाशी काय राहता शेळ्या खा!" योजना आणि जनतेचे होणारे नुकसान याचा ...
Read moreमाहूर / नांदेड - माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पार्डी दासू नाईक तांडा येथील एका कर्जबाजारी शेतकरी महिलेने राहत्या घरी सकाळी ...
Read moreनायगांव / नांदेड - नायगांव तालुक्यातील कोलंबी तील सकल ग्रामस्थांच्या संकल्पनेतून साकारलेल्या– “पाणी वाचवा, पाणी साठवा” या संकल्पनेला मूर्तरूप देत ...
Read moreबिलोली / नांदेड - भविष्यात कृषी सर्वेक्षण आणि मॅपिंग,आपत्ती व्यवस्थापन,संरक्षण, चित्रीकरण, वाहतूक आदी क्षेत्रामध्ये विविध कामांसाठी ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर ...
Read moreहदगाव / नांदेड - सरपंच संघटना हदगाव यांनी वेळोवेळी पंचायत समिती, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी.नांदेड यांना पत्रव्यवहार करून घरकुलाचे हप्ते ...
Read moreकिनवट / नांदेड : किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी श्री क्षेत्र माहूरगड पर्यटनस्थळाच्या समग्र विकासासाठी करण्यात आलेल्या ८२९.१३ ...
Read moreइस्लापूर / नांदेड - किनवट तालुक्यातील ईस्लापूर परिसरात गेल्या दहा-बारा दिवसापासून बिबट्याच्या दहशतीमुळे परिसर सध्या भीतीच्या वातावरणात असल्यामुळे शेतकऱ्याचे रब्बी ...
Read moreसोनखेड / नांदेड - सोनखेड येथून व जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र भर रेती माफिया यांचा हौदोस याला आळा घालण्यासाठी ...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपाचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली...
सोलापूर - प्रभाग 6 मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून निवडून येऊन सुद्धा या भागामध्ये एकही ठोस काम न केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या...
सोलापूर - महानगरपालिका प्रभाग क्रमांक २४ च्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचे...
सोलापूर - प्रभाग क्र. १३ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनिता सुनिल कामाठी, अंबिका हनुमंत चौगुले, सत्यनारायण रामय्या गुर्रम...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697