Day: December 6, 2025

मागण्यांसाठी शिक्षक संघटना एकवटल्या, शाळा बंद आंदोलनाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर - शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्यता, नवीन संच मान्यतेच्या जाचक अटीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी शिक्षकांनी शाळांना दांडी मारुन शुक्रवारी ...

Read more

हाँटेल नम्रता या ठिकाणी पोलिसांची कारवाई, १२ हजारांचा दारुसाठा जप्त

पंढरपूर - देगाव रोड येथील हॉटेल नम्रता या ठिकाणी तालुका पोलिसांनी कारवाई करीत सुमारे ११ हजार ४०० रुपयांचा देशी,विदेशी दारुचा ...

Read more

उप सभापती अण्णा बनसोडे यांच्या दालनात सोलापूरच्या प्रश्नांचा निपटारा 

सोलापूर - विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूरच्या विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक संदर्भात ...

Read more

पंढरपूरात राज्यव्यापी व्यापारी बंदला उत्तम प्रतिसाद

पंढरपूर – व्यापारी बंधूनी आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी राज्यव्यापारी व्यापारी बंदची हाक दिली होती. या बंदला येथील ...

Read more

आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन ; बाजार समितीमध्ये कांदा बाजारपेठ राहणार बंद !  

सोलापूर - भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजारपेठ एक दिवसासाठी बंद ...

Read more

तायापा करे महाराज दत्त मंदिरात दत्तात्रेय यांचा जन्म सोहळा साजरा

मंगळवेढा - श्री दत्त जयंतीनिमित्त मंगळवेढा शहर व तालुक्यात विविध ठिकाणी मंदिरांमध्ये मोठया उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली. मंगळवेढा ...

Read more

व्यापाऱ्यांच्या बंदमुळे कामगारांवर उपासमार, शासनाने लक्ष देण्याची गरज

सोलापूर - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध घटकांना बाजार समिती परस्परपूरक आहेत. मात्र व्यापाऱ्यांनी पुकारलेला एक दिवसाचा लाक्षणिक ...

Read more

वैकुंठ स्मशानभूमीतील बंद असलेली गँस दाहिनी त्वरीत दूरुस्त करण्याची मागणी

पंढरपूर -  येथील वैकुंठ स्मशानभूमीतील ५० लाख रुपये खर्चुन बसविण्यात आलेली गँस दाहिनी गेल्या दोन,चार वर्षापासून बंदच आहे. त्यामुळे आपल्या ...

Read more

अतिवृष्टीचा प्रस्ताव गेला नाही हा राज्य सरकारचा बेजबाबदारपणा – माजी खा. राजू शेट्टी

सोलापूर - महायुती सरकारने वर्षपूर्ती निमित्ताने केलेल्या कामाच्या तक्रारीचा राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत पाढाच वाचून दाखविला. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज ...

Read more

शिक्षक पतसंस्थेतून शाळा बंद आंदोलन व महामोर्चा

जालना - महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समाज समिती जिल्हा जालना च्या वतीने शिक्षक पतसंस्थेतून मोठा मोर्चा काढण्यात ...

Read more
Page 5 of 7 1 4 5 6 7

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....