Day: December 15, 2025

ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिल्याने सर्जापूर मधील एकाचा मृत्यू

वैराग - शेतातून गावाकडे सायंकाळी येत असताना ट्रॅक्टरने पाठीमागून धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाला आहे . सदरची ...

Read more

ऐतिसाहिक दमाणी रेल्वे पूलाने घेतला अखेरचा निरोप

सोलापूर - दमानी नगरासह अनेक लोक वस्त्यांना शहराशी जोडणारा ब्रिटिश कालीन रेल्वे ओव्हर ब्रिज पूलाने रविवारी सोलापूरकरांचा निरोप घेतला. सकाळी ...

Read more

यंदाची यात्रा प्रकाशमय करण्याचे वीरशैव व्हिजनचे आवाहन

सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यांची यात्रा 2019 साली संपूर्ण शहरात जशी प्रकाशमय यात्रा साजरी झाली. तशीच यंदाची यात्रा ...

Read more

शक्तीपीठ महामार्ग आरेखणात सोलापूर जिल्ह्यात बदल करू नका 

सांगोला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका टीव्ही चॅनलवर मुलाखत देतेवेळी शक्तीपीठ महामार्गाबाबत धाराशिव पर्यंतचे काम मूळ आरेखणानुसार होणार असून ...

Read more

एकता महिला मंचातर्फे महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती व उद्योगावर मार्गदर्शन मेळावा

रुई - ता.बार्शी येथील एकता महिला मंचच्या वतीने दिनांक 14डिसेंबर 2025 रोजी रुई येथील श्री खंडोबा मंदिर येथे एकता महिला ...

Read more

थंडीची हुडहुडी वाढली; गल्लोगल्ली शेकोट्या पेटल्या

वाशी - राज्यात सध्या थंडीची तीव्र लाट उसळल्याने हुडहुडी वाढली आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा जाणवत असून नागरिक थंडीपासून बचावासाठी ...

Read more

भारताच्या विकासात कलाशिक्षणाची भूमिका महत्त्वाची

नागपूर -  भारताच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासात कला शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, प्रतिपादन करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ...

Read more

शिवसेनेचे आजपासून 18 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार

सोलापूर - महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना दिनांक 15 ते 18 डिसेंबर दरम्यान सकाळी 11 ते ५ या वेळेत ...

Read more

लोकमंगल समूह क्रीडा महोत्सव 2025 मध्ये लोकमंगल पतसंस्थेचे दैदिप्यमान यश

सोलापूर - लोकमंगल समूहाच्या वतीने आयोजित लोकमंगल समूह क्रीडा महोत्सव 2025 मध्ये लोकमंगल पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये ...

Read more

युवकांना व्यसनमुक्ती व तंदुरुस्त जीवनशैलीकडे वळवण्याचा उपक्रम

जालना - शहरी जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर युवकांना खेळाकडे, विशेषतः क्रिकेटसारख्या मैदानी खेळांकडे वळवणे ही काळाची गरज बनली ...

Read more
Page 3 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आत्महत्याच्या धमकीनंतर दुसऱ्या कार्यकर्त्याने दिला आत्मदहनाचा इशारा 

सोलापूर - महानगरपालिका भाजप पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे. सत्तेच्या लालसेपोटी भाजपाने आयात उमेदवारांची घाऊक इनकमिंग सुरू केल्याने, पक्षात...

काँग्रेसच्या माजी महापौर अलका राठोड यांच्या हाती मशाल

सोलापूर - महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या पासून अनेक घडामोडी घडत आहेत. रोज वेगवेगळ्या पक्षात उमेदवार प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच...

“बघून घेतो”ची दमबाजी ठरली वादळी ! आघाडीचा असा ठरला फार्मूला

सोलापूर - महापालिका सर्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आणि महाविकास आघाडीचे बैठकांचे सत्र सुरू झाले. मात्र बैठकांची सरबत्ती जागा वाटपाची...