Day: December 18, 2025

आदर्श शिक्षक महादेव नाईकनवरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तीन दिवसीय मंचरी पारायण व नागरी सन्मान

जेऊर - समाजातील चांगला माणूस घडवण्याचे काम शिक्षक करत असतात त्यामुळे प्रत्येकाच्या  जीवनात शिक्षकांचे महत्व असाधारण आसल्याने  त्यांचा आदर व सन्मान ...

Read more

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी : डॉ. सचिन ओम्बासे

सोलापूर : महापालिका निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता व कायदेशीर नियमांचे पालन अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ व राज्य ...

Read more

भक्तीच्या प्रकाशात इंगळे महाराजांना ५४ दिव्यांनी ओवाळणी; सोलापुरातील अध्यात्मिक स्तंभ इंगळे महाराज

सोलापूर : सोलापुरातील अध्यात्मिक स्तंभ म्हणजे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे असल्याचे गौरवोद्गार पतंजली किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी, ...

Read more

सुस्ते येथील प्रेमराज शेळके याच्या उपकरणाची जिल्हा स्तरावर निवड

सुस्ते - शिक्षण विभाग प्राथमिक व जिल्हा परिषद, सोलापूर व पंचायत समिती, पंढरपूर अंतर्गत 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पंढरपूर ...

Read more

करजगी येथे परमपूज्य सद्गुरु श्री 1008 मुरगेंद्र शिवाचार्य महास्वमजी यांचा लिंगऐक्य  

अक्कलकोट - करजगी (ता. अक्कलकोट) येथे श्री 1008 मृगेंद्र शिवाचार्य महाराज (मठसंस्थान हिरेमठ) यांच्या करजगी येथे झालेल्या लिंगैक्य अंत्यविधी व ...

Read more

दक्षिणमधील इच्छुकांशी आ. सुभाष देशमुख यांनी साधला संवाद

सोलापूर - महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर शहर भाजपमध्ये मोठ्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार सुभाष देशमुख यांनी ...

Read more

मंगळवेढ्यात महसूलचे कर्मचारी सामुहिक रजा टाकून गेले संपावर

मंगळवेढा - विधानसभेत चार तहसिलदार,चार मंडलाधिकारी दोन ग्राम महसूल अधिकारी यांना निलंबीत केल्याने त्यांचे निलंबन रद्द करावे या मागणीसाठी मंगळवेढा ...

Read more

तुळजापूर संघ ठरला स्व. कृष्णात बोबडे चषक ; टेंभुर्णीचा मानकरी

टेंभुर्णी - स्व. लोकनेते कृष्णात बोबडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते स्व. कृष्णात बोबडे चषक टेंभुर्णी या भव्य ...

Read more

सामाजिक सुरक्षेसाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता – माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित

सोलापूर : दहशतवाद, परदेशी नागरिकांची घुसखोरी, अंमली पदार्थ, सायबर गुन्हे अशा सर्वच बाजूंनी सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणण्याचे काम राष्ट्राच्या शत्रूकडून ...

Read more

लोकविकास विद्य्यार्थाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

वेळापूर - करमाळा विट येथे झालेल्या १४ वर्षे खो खो  राज्यस्तरीय निवड चाचणीमध्ये लोकविकास विद्यालयातील यश राजू कदम व यश ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आत्महत्याच्या धमकीनंतर दुसऱ्या कार्यकर्त्याने दिला आत्मदहनाचा इशारा 

सोलापूर - महानगरपालिका भाजप पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे. सत्तेच्या लालसेपोटी भाजपाने आयात उमेदवारांची घाऊक इनकमिंग सुरू केल्याने, पक्षात...

काँग्रेसच्या माजी महापौर अलका राठोड यांच्या हाती मशाल

सोलापूर - महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या पासून अनेक घडामोडी घडत आहेत. रोज वेगवेगळ्या पक्षात उमेदवार प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच...

“बघून घेतो”ची दमबाजी ठरली वादळी ! आघाडीचा असा ठरला फार्मूला

सोलापूर - महापालिका सर्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आणि महाविकास आघाडीचे बैठकांचे सत्र सुरू झाले. मात्र बैठकांची सरबत्ती जागा वाटपाची...