Month: December 2025

सोलापूर रेल्वे विभागाचे ट्रॅक क्रॉसिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण

सोलापूर - सरकारच्या मिशन ३००० मेट्रिक टन चा प्रमुख टप्पा म्हणून मुंबई आणि चेन्नई दरम्यानच्या सुवर्ण चतुर्भुज मार्गावर राबविण्यात येणाऱ्या ...

Read more

अंबिका नगरातील सार्वजनिक शौचालय बेकादेशीरपणे पाडल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर : महापालिकेच्या शौचालयाची जागा हडपण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधलेले १० सीट शौचालय जेसीबीने फोडून ती जागा हडपल्याचा ...

Read more

गांगजी पार्क येथे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची सुरुवात

सोलापूर - ज्ञानसम्राट संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या प्रकट दिनानिमित्त होटगी रोडवरील गांगजी पार्क येथे आयोजित भव्य ज्ञानेश्वरी पारायण ...

Read more

अनाथ मुलांना आरक्षणाचा निर्णय सर्वाधिक समाधान देणारा – मुख्यमंत्री 

मुंबई - अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय हा माझ्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय आहे.असे भावपूर्ण प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी ...

Read more

विश्वरत्न डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला दिप प्रज्वलन

सोलापूर - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी ग्रुप) च्या वतीने  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

Read more

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने  वाटचाल : चंद्रशेखर बावनकुळे 

मुंबई - शेती, पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय, सुरक्षा या प्रत्येक क्षेत्रात महायुती सरकारने क्रांतीकारी निर्णय घेऊन ...

Read more

कर्करोग निदान शिबीरात 121 जणांची तपासणी

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने कर्करोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात ...

Read more

होय माणुसकी अजूनही जिवंत आठ हजार रुपये केले परत

सोयगाव / संभाजीनगर -  माणसामधील माणुसकी जीवंत आहे.याचा प्रत्यय सोयगाव शहरात घटली आहे.वडील आजारी होते म्हणून गुरुकृपा मेडिकल सोयगाव येथे ...

Read more

शिक्षक संघटनांचे शाळा बंद आंदोलन

हिंगोली- राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वयाने 5 डिसेंबर रोजी राज्यात शाळा बंद आंदोलन करण्यात आले, हिंगोली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात ...

Read more
Page 105 of 128 1 104 105 106 128

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....