Day: January 16, 2026

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांचा डंका, पुरुष गटात रेल्वेची बाजी

काझीपेठ (तेलंगणा) : काझीपेठयेथील रेल्वे ग्राऊंडवर रंगलेली ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत थरारक ठरली. भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने ...

Read more

भारतीय रस्त्यांवर किया इंडियाच्या ५ लाख कनेक्टेड कार्स

मुंबई : देशातील तंत्रज्ञानावर आधारित आणि कनेक्टेड मोबिलिटीच्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक म्हणून आपले स्थान अधिक दृढ करत किया इंडियाने आज भारतीय ...

Read more

संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाच्या  कार्यक्रमात लुटले महिलांनी पुस्तकाचे वाण

सोलापूर - मकर संक्रांतीनिमित्त छत्रपती ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी कर्तबगार जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई यांच्या जीवन चरित्र वरीलपुस्तक आणि ...

Read more

काँग्रेस अल्पसंख्यक विभागाच्य वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

कुर्डूवाडी - शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग यांच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ...

Read more

शिवप्रेमी चौकातील अतिक्रमण हटविण्याची मागणी

मंगळवेढा - शहरातील शिवप्रेमी चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य-दिव्य पुण्यस्मृती अश्वारूढ पुतळा परिसरात झालेल्या अतिक्रमणाबाबत सार्वजनिक शिवजयंती ...

Read more

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मोठया उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा

मंगळवेढा - शहर व ग्रामीण भागात घरोघरी पारंपारिक मकरसंक्रांतीचा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान हा सण प्रामुख्याने महिलांचा ...

Read more

संग्राम नगरमध्ये ‘जिजाऊ नगर’ कॉलनीचे भव्य उद्घाटन

टेंभुर्णी - संग्राम नगर येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या कॉलनीस ‘जिजाऊ नगर’ असे नामकरण करण्यात आले असून, या कॉलनीचे भव्य ...

Read more

य.च.महाविद्यालयात एक दिवसीय NEP अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न

जेऊर - करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बी.ए भाग ...

Read more

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – तहसीलदार किरण जमदाडे

सोलापूर - जिल्हा परिषद पंचायत व समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना केवळ एका 'सूचक' आवश्यकता असणार आहे. त्यामुळे उमेदवारांची ...

Read more

ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत डोंगरे पिता-पुत्राचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 

सोलापूर – जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असतानाच मोहोळ तालुक्याच्या राजकारणात भूकंप झाला असून ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...