जि.प.प्रा.शाळा जळोलीच्या सात विद्यार्थीनीनींचे एनएमएमएस परीक्षेत सुयश
करकंब : केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत इयत्ता ८वीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये (एनएमएमएस) जि.प.प्रा.शाळा जळोलीच्या इयत्ता ...
Read more
































