Month: February 2026

जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळा तयारीस वेग

बा-हाळी - जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संस्थान नानिजच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमा अंतर्गत अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दि.24 फेब्रुवारी ...

Read more

अतिवृष्टी व अवकाळी पावसाचे अनुदान न मिळालेल्यांसाठी विशेष कॅम्प

माहूर - शासनाकडून अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसानीचे अनुदान ई पंचनामा पोर्टल मार्फत पात्र लाभार्थ्यांना वितरीत केले जाते. परंतु ...

Read more

लोकांना घरकुल मंजुर झाले पण वाळु मोफत मिळेना

हाणेगाव : देगलूर तालुक्यात अनेक गावात घरकुल मंजूर झाले पण लाभार्थ्यांना वाळू काय मोफत मिळेना ,शासनाची योजना फक्त कागदावरच काय?अशी ...

Read more

बंद पडलेल्या रेल्वे गेटवरून फुट ओवर ब्रिज सुरू करा

मुदखेड - दक्षिण मध्य रेल्वे झोन सिकंदराबाद येथील महाव्यवस्थापकांचा नियोजित सुरक्षा निरीक्षण दौरा दि. ५ फेब्रुवारी रोजी नांदेड डिव्हिजनच्या कार्यक्षेत्रात ...

Read more

गोतस्करीचा पर्दाफाश; रामतीर्थ पोलीसांची धाडसी कारवाई

नायगांव - रामतीर्थ पोलीस ठाणे हद्दीत गो-तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी तत्पर आणि धाडसी कारवाई करत तिघा गो-तस्करांना ...

Read more

एफएमजीई पात्रता परीक्षेत वैष्णवीचे घवघवीत यश

माहूर - एनबीईएमएसद्वारे घेण्यात आलेल्या फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन-एफएमजीई डिसेंबर २०२५ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, किर्गिजस्तान येथे एमबीबीएसचे ...

Read more

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लघुळमध्ये बससेवेचा ऐतिहासिक शुभारंभ

बिलोली - स्वातंत्र्यानंतर संपूर्ण देशामध्ये भौतिक सुविधांचे जाळे विकसित होत असून अनेक शहरे पक्क्या रस्त्यांनी जोडल्या जात आहेत. असे असले ...

Read more

कुवेतमध्ये भारतीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू;  कुटुंबीयांची चौकशीसाठी भारतीय दूतावासाकडे मागणी

नांदेड - कुवेत येथे वास्तव्यास असलेल्या एका भारतीय नागरिकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी ...

Read more

विद्यार्थ्यांना दैवत मानून ३७ वर्षे सेवा – सेवानिवृत्त शिक्षक रवी लोखंडे

पारध -“विद्यार्थी आहेत म्हणून शाळा भरते आणि शाळा भरते म्हणून शिक्षक कार्यरत असतात. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना दैवत मानून तब्बल ३७ ...

Read more

शिवसेनेच्या दलित आघाड्यांची संयुक्त बैठक जाफराबादेत संपन्न

जाफराबाद - तालुक्यात शिवसेना प्रणित दलित सेना, शिवसेना, युवा सेना व किसान सेना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक ...

Read more
Page 107 of 138 1 106 107 108 138

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...