Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बंद पडलेल्या रेल्वे गेटवरून फुट ओवर ब्रिज सुरू करा

तरुण भारतbyतरुण भारत
February 6, 2026
in marathwada
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुदखेड – दक्षिण मध्य रेल्वे झोन सिकंदराबाद येथील महाव्यवस्थापकांचा नियोजित सुरक्षा निरीक्षण दौरा दि. ५ फेब्रुवारी रोजी नांदेड डिव्हिजनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षा विषयक पाहणी दौरा आयोजित होता मुदखेड रेल्वे स्टेशनचा अमृतभारत या योजनेखाली पुनर्विकास या योजनेअंतर्गत विकास कामे प्रगतीपथावर असून विकास कामांची प्रगती जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर आले असता मुदखेड शहर काँग्रेस शिष्टमंडळाने सिकंदराबाद झोन दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांची भेट घेत रेल्वे संदर्भातील विविध समस्येबद्दल माहिती अवगत करून देत निवेदन सादर केले निवेदनात शहरातील बंद पडलेल्या रेल्वे फाटकावरून फुट ओव्हर ब्रिज सुरू करून होणारी स्थानिकांची अडचण दूर करण्यात यावी व इतर मागण्या निवेदनात समाविष्ट करण्यात आल्या.

रेल्वे विभागाने रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद केल्यामुळे स्थानिक प्रशासनाने पर्यायी मार्ग म्हणून डिसेंबर २०२३ वर्षी रेल्वे भुयारी मार्ग सुरू करत स्थानिकांची अडचण दूर केली परंतु भुयारी मार्गातून शालेय विद्यार्थ्यांना, महिलांना आणि वयोवृद्ध नागरिकांना मार्गातून पायपीट करणे खूपच अवघड असून बंद पडलेल्या रेल्वे गेटमधून वाकून शहरातल्या दक्षिण आणि उत्तर भागात नागरिक येजा करतात परंतु हे धोकादायक आणि अपघातीचे प्रण असून बंद पडलेल्या रेल्वे गेटवरून कायमस्वरूपी तोडगा म्हणून फुट ओवर ब्रिज रेल्वेने पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करावे, मुदखेड रेल्वे जंक्शन असून मराठवाड्यातील एकमेव सर्वात मोठा रेल्वे जंक्शन म्हणून परिचित असून विशेष म्हणजे शहरात केंद्रीय रिझर्व पोलीस बलाचे प्रशिक्षण महाविद्यालय राष्ट्रीय पातळीवरील तिसऱ्या क्रमांकाचे असून देशभरातून विविध राज्यातून सैनिक प्रशिक्षण घेण्यासाठी ये-जा करतात या रेल्वे स्थानकावर काही रेल्वे गाड्यांचा कार्यालयीन थांबा नसल्यामुळे सैनिकांना आणि प्रवाशांना इतर दुसऱ्या रेल्वे स्टेशन वरून बोर्डिंग करावी लागते रेल्वे क्रं. १७६१० पुर्णा-पटना ११०१५ कोल्हापुर-धनबाद, १७०२० हैद्राबाद-जयपुर, १७६०५ काचीगुडा-भगत की कोटी रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना मुदखेड रेल्वे स्टेशनवर दोन मिनिटांसाठी ऑफिशियल थांबा देण्यात यावे व आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्ह्यातील पिठापुरम धार्मिक स्थळ असून दर्शनासाठी महाराष्ट्रातून हजारो धार्मिक यात्री यात्रा करतात परंतु पिठापुरम च्या ऐवजी इतर दुसऱ्या रेल्वे स्थानकावर त्यांना उतरावे लागते हे खूपच अडचणीचे असून दर्शनासाठी रेल्वे सुविधा म्हणून नांदेड पासून सुटणारी रेल्वे क्रं २०८१० नागवली एक्सप्रेस, आणि विशाखापटनम सुपरफास्ट एक्सप्रेस २०८१२ या दोन्ही रेल्वेना दोन मिनिटांसाठी पिठापुरम या रेल्वे स्टेशनवर कार्यालयीन थांबा देण्यात यावे अशी मागणी केली.


यावेळी जिल्हा सचिव सूर्यकांत चौदंते, जिल्हा सहसचिव गिरीश कोत्तावार,शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण,नगरसेवक महमद खदिरभाई, माजी उपाध्यक्ष करीम खान ,शहर सचिव अतिक अहमद,खदीर भाई कुरेशी,रमेश बोडके,मोईन फुलारी,सुरेश पाटील ढगे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख विलास मैड,पत्रकार दिनेश शर्मा यासह आदींची उपस्थिती होती.

काँग्रेस शिष्टमंडळाचे निवेदन दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद झोन चे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांनी स्वीकारून सकारात्मक दृष्टिकोनातून संबंधित समस्यांबद्दल विचार करण्याचं आश्वासन यावेळी शिष्ट मंडळांना देण्यात आला याप्रसंगी नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रकाश कांबळे यांची उपस्थिती होती.

Post Views: 116
Previous Post

गोतस्करीचा पर्दाफाश; रामतीर्थ पोलीसांची धाडसी कारवाई

Next Post

लोकांना घरकुल मंजुर झाले पण वाळु मोफत मिळेना

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

लोकांना घरकुल मंजुर झाले पण वाळु मोफत मिळेना

ताज्या बातम्या

आस्था सामाजिक संस्थेस सावित्री रत्न पुरस्कार देऊन गौरव

June 30, 2026
विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

June 30, 2026

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी

June 30, 2026

१ ते ९ जुलैदरम्यान शहरात विशेष स्वच्छता मोहीम

June 30, 2026

शिक्षण विभागात प्रशासकीय फेरबदल; माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी शाखेची जबाबदारी भरत कारसले यांच्याकडे

June 30, 2026

एन. एच .एम.कर्मचाऱ्यांना अखेर न्याय! १० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा

June 30, 2026
टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

June 30, 2026
प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0950540

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697