Month: February 2026

सांगोला महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ

सांगोला - महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त क्रीडा विभाग व समितीच्यावतीने आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Read more

सह्याद्री मधील रक्तदान शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगोला - सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या ...

Read more

अन्न सुरक्षा योजनेनुसार सर्व केशरी कार्ड धारकांना मोफत धान्य ध्यावेत

माढा - तालुक्यातील माढा, कुर्डुवाडी, कुर्डु, मोडनिंब, आलेगाव, आहेरगाव सह सर्व गावात रितसर मागणी केलेल्या सर्व केशरी कार्ड धारकांना अन्न ...

Read more

साने गुरुजी कथामालेचा गुणवंत शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात

सांगोला - सांगोल्यातील साने गुरुजी कथामालेच्या वतीने सांगोला विद्यामंदिर येथे आयोजित गुणवंत शिक्षक सन्मान सोहळा मंगळवेढा येथील कवी इंद्रजीत घुले ...

Read more

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने शिरीष बंडगर यांचा सन्मान

सोलापूर - कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, शाखा सांगली व संलग्न सर्व शाखांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे वरिष्ठ ...

Read more

कोनापुरे चाळ आरोग्यवर्धिनी केंद्राची तोडफोड 

सोलापूर : कोनापुरे चाळ येथील महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात तोडफोड केल्याची घटना घडली. दरम्यान, माहिती मिळताच आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने ...

Read more

नागरिकांना जलद, पारदर्शक सेवा द्या – प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड

  सोलापूर - भारतीय परराष्ट्र सेवेचे, पुण्याचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी दि. २३ व २४ फेब्रुवारी २०२६ ...

Read more

किरकोळ वादातून संतापाच्या भरात कारची तोडफोड

सोलापूर - शहरातील बेगमपेठ पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या वहिवाट रस्त्यावर दुपारच्या सुमारास किरकोळ वादातून संतापाच्या भरात एका व्यक्तीने काठी उचलून ...

Read more

मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डिजे वाजवल्यास कारवाई अटळ

अकलुज - नुकतेच अकलुज येथील शिवजयंती मिरवणुकीत नियमापेक्षा अधिक प्रमाणात आवाजात डिजे वाजवुन सार्वजनिंक शांतता भंग करुन ध्वनीप्रदुषण नियमांचे उल्लंघन ...

Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वकील आघाडीच्या सोलापूर जिल्हा प्रमुखपदी चाँदपाशा शेख

बार्शी - सोलापुरातील शेळके येथील  ऍड. चाँदपाशा बासुमियाँ शेख यांची, सोलापूर येथील बार कौन्सिल हॉलमध्ये शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड ...

Read more
Page 24 of 138 1 23 24 25 138

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...